Angniveer Vayu Recruitment 2022: हवाई दलामध्ये सरकारी नोकरीची मोठीं संधी ! फक्त १२ वी पास लगेच अर्ज करा

Angniveer Vayu Recruitment 2022: हवाई दलामध्ये सरकारी नोकरीची मोठीं संधी ! फक्त १२ वी पास लगेच अर्ज करा 

IAF bharti 2022 ( Agniveer Bharti 2022)

Angniveer Air force Recruitment 2022: आपण IAF मध्ये दला मध्ये नोकरी करण्यास इच्छुक आहात का? पात्रता फक्त बारावी पास पाहिजे. जर आपणाकडे वायुदलाचा पदाकरता आवेदन अर्ज सादर करण्याची सुरु झाली फक्त ०५ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. इच्छुकांनी उमेद्वार यांनी अद्याप पावेतो या पदासाठी अर्ज केला नसेल, तर भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला आवेदन अर्ज सादर करू शकता लिंक खाली दिलीली आहे.

अग्निविर वायुदलामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 23 नोव्हेंबर 2022 ही आहे.

👉👉अग्निविर हवाई दल अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा👈👈

अग्निवीर वायू भरती 2022 मध्ये आणि पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे आपण खालील लिंक वर क्लिक करून आपला अर्ज सादर करू शकता.

👉👉अग्निवीर वायू भरती 2022 अर्ज येथे करा👈👈

अग्निवीर भरती २०२० करिता आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे:

जो उमेदवार अग्निवीर वायू भरती 2022 साठी आवेदन अर्ज  सादर करण्यास  इच्छुक आहे त्यांना पुढील पात्रता या आवश्यक आहेत.

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून गणित भौतिकशास्त्र आणि इंग्रजी सह इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा
  • १०+२ सम कक्षा परीक्षा उत्तीर्ण असावा
  • उमेदवाराला इंग्रजी विषयांमध्ये 50% गुण असणे आवश्यक आहे.

अग्निवीर वायू भरती 2022 वयोमर्यादा:

  •  अग्निवीर वायू भरती 2022 साठी आवेदन अर्ज सादर करणार आहोत उमेदवार हा २७ जुन २००२ ते २७ डिसेंबर 2005 या कालावधीत दरम्यान जन्मलेला असावा
  • रजिस्ट्रेशनच्या तारखेनुसार उमेदवाराची जास्तीत जास्त वयोमर्यादा 21 वर्षे असावी.

👉👉अग्निवीर वायू भरती प्रक्रिया २०२२ अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

Sign-In and Sign-Up guidelines for candidates:-

Guidelines for New candidates:-

  1. New candidates who have not registered for intake 01/2023 are required to click on New User?Register link and fill the Sign Up details.
  2. Enter OTP received on Email Id and SMS for verification.
  3. After successful verification of Sign Up details a system generated password will be sent to their registered Email Id.
  4. After filling Sign Up details candidate will be redirected again to the Sign In page where he/she is required to fill his/her registered email id and system generated password which is sent to his/her registered Email Id.
  5. After providing the Email Id and system generated password, candidate will be redirected to a new page where he/she has to reset a new password of his/her own choice.
  6. After setting his/her own personal password he/she will be redirected to Sign In page where he/she should login with the registered Email Id and new password as decided by the candidate.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment