सरकारी कर्मचारीसाठी धक्कादायक बातमी! NPS जमा रक्कम परत देण्यास केंद्र सरकारचा नकार!

सरकारी कर्मचारीसाठी धक्कादायक बातमी! NPS जमा रक्कम परत देण्यास केंद्र सरकारचा नकार!

Central Government refuse to refund National provident funds amount to state government

NPS Funds परत देण्यास केंद्र सरकारचा नकार:- सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना old pension scheme लागू करण्यात यावी याबाबत देशांमध्ये विविध राज्यांमधून आंदोलने आणि मागण्या होत आहेत. भारत देशामध्ये नुकत्याच काही राज्याने ओल्ड पेन्शन स्कीम लागू केलेली आहे त्यामध्ये पंजाब,झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. परंतु नॅशनल प्रॉव्हिडंट फंड मध्ये जमा असलेले राशी परत देण्यास केंद्र सरकारने नकार दिलेला आहे. National provident fund latest update news. Sh

एमपीएससी जमा रक्कम परत देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे त्यामुळे एम पी एस धारकांना मोठे धक्कादायक बातमी आहे. काय आहे प्रकरण पुढील प्रमाणे समजून घेऊया.

पंजाब,झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यामध्ये National provident fund scheme एम पी एस सिस्टीम रद्द करून जुनी पेन्शन योजना old pension scheme लागू करण्यात आलेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये (NPS) आतापर्यंत जमा असलेली रक्कम राज्य शासनाने केंद्र सरकारने मागितले असता सदरची रक्कम परत करण्यास केंद्र सरकारने नकार दिलेला आहे. (Latest news on old pension scheme)

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्य कर्मचाऱ्यांची नॅशनल प्रॉव्हिडंट फंड मध्ये जमा असलेली रक्कम राज्य सरकारला परत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर स्पष्टीकरण दिले की, राष्ट्रीय पेन्शन योजनेची रक्कम राज्याला देणे ही कायदेशीर दृष्टीने चुकीची बाब आहे. त्यामुळे नॅशनल प्रॉव्हिडंट मध्ये राज्य कर्मचाऱ्यांची जमा असली रक्कम परत करता येणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. Central Government finance minister Nirmala sitaraman refuse to refund National provident fund amount to state government. Old pension scheme.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भूमिकेवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्र बघेल यांनी स्पष्टीकरण दिले की नॅशनल प्रॉव्हिडंट फंड मधील रक्कम राज्य कर्मचाऱ्यांना परत मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेणार आहेत. न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करून कायदेशीर रीतीने राज्य कर्मचाऱ्यांना एमपीएस मध्ये जमा असलेल्या रक्कम परत देण्यासाठी न्यायालयात दात मागणार असल्याची स्पष्टीकरण दिलेले आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी याबाबत राज्यांमधून विविध मागण्या समोर येत आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रीय पेन्शन हटाव सत्ता सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे याबाबत बातमी येथे पहा.

👉👉"NPS हटाव सप्ताह" परिपत्रक येथे पहा👈👈

अशाच प्रकारच्या जुनी पेन्शन योजना तसेच सरकारी योजना त्याचप्रमाणे सरकारी शासन निर्णय याबाबत लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close