जुन्या पेन्शन साठी राज्य कर्मचाऱ्यांकडून "NPS हटाव सप्ताह" आंदोलनाचे आयोजन!

old pension scheme latest news | जुन्या पेन्शन साठी राज्य कर्मचाऱ्यांकडून "NPS हटाव सप्ताह" आंदोलनाचे आयोजन!

old pension scheme states in india
old pension scheme latest news : महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना इतर काही राज्य प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांमार्फत विविध निमित्ताने परिपत्रके देऊन सुद्धा अद्याप पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत शासनाकडून सकारात्मक बाब समोर आली नाही. त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र या संघटनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना (NPS system) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना रद्द करून Old Pension Scheme जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना मार्फत "NPS हटाव सप्ताह" या आंदोलनाची आयोजन करण्यात आलेले आहे.

old pension scheme for government employees:

      महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याबाबत संघटनेमार्फत दिनांक 21 नोव्हेंबर 2022 ते 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत "NPS हटाव सप्ताह" या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या आंदोलन हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे या सप्ताहामध्ये जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या प्रमुख कार्यालयात कर्मचाऱ्यांची कार्यालयीन सभा आयोजित करण्यात येणार आहे.
वरील परिपत्रक हे संघटनेमार्फत राज्यातील सर्व कर्मचारी यांना पाठवण्यात आलेले आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी "NPS हटाव सप्ताह" पाळून शासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविण्यात येणार आहे. एवढ्या आंदोलन करूनही राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय संघटने मार्फत घेण्यात आला आहे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. (old pension scheme latest news)
एमपीएस हटाव सप्ताह मोहिमेचा प्रचार व प्रसार करणार असून या काळामध्ये बेमुदत संपदेखील आयोजित करण्यात येणार आहे.
Maharashtra state Governments demanding for old pension scheme in india (Maharashtra Old pension) but governments neglects on this old pension scheme in india demands. so All employees of Maharashtra state are going to organised "Remove NPS Scheme Weekend" from 21 Nov 2022 to 25 Nov 2022.
अशाच प्रकारच्या सरकारी कर्मचारी विषयक बातम्या, सरकारी निर्णय, जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबतची निर्णय, सरकारी योजना नियमित अपडेट साठी आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close