Pan-Aadhaar Link: आता 'या' पॅनकार्डचा काही उपयोग नाही! आयकर विभागाने दिला इशारा!
PAN card link Adhar last date: नमस्कार पॅन कार्ड चा वापर प्रत्येक भारतीय नागरिक करत असतो आयकर विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार पॅन कार्ड हे आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. परंतु काही नागरिकांनी अद्याप पाहतो आपले पॅन कार्ड हे आधार कार्ड ची लिंक केलेली नाही आहे त्यामुळे ऐकू विभागाने समोरील इशारा हा दिलेला आहे.
पॅन आधार लिंक करण्यासाठी आयकर विभागांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना पुढील प्रमाणे आहेत:
- गेल्या काही महिन्यांची पॅन आधार लिंक करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
- परंतु पॅन कार्ड आधार कार्ड लिंक प्रक्रिया द्या पावतो बऱ्याच नागरिकांनी केली नाही.
- Income Tax Demartment/सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांनी पॅन आधार लिंक करण्यासाठी मुदत देण्यास आता नकार दिला आहे.
- सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 30 जून पासून आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 1000/- रुपयांचा दंड आकारला आहे.
- सदरचा दंड भरल्याशिवाय कोणीही आपला पॅन आधार ची लिंक करू शकणार नाही.
- आयकर विभागाने 31 मार्च 2023 पर्यंत पॅन आधारशी लिंक करता येणार आहे असे स्पष्ट सांगितले आहे.
👉👉आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा👈👈 आधार पॅन कार्ड ची लिंक करण्याची प्रक्रिया पुढे दिली आहे .
आधार पॅन कार्ड ची लिंक न करणाऱ्यांना इशारा (Last Warnning For Aadhar Pan Link):
आयकर विभागाने आपल्या Twitter हँडलर मार्फत कळविले आहे की, आयकर कायदा 1961 नुसार सर्व पेन धारकांसाठी 31 मार्च 2023 रोजी आदर्श लिंक करण्याची शेवटची तारीख ठरवून देण्यात आली आहे. जर तुमचा पॅन कार्ड आधारशी लिंक केलेला नसेल तर सदरचे पॅन कार्ड हे बाद करण्यात येणार आहे असे ट्विट आयकर विभागामार्फत करण्यात आलेली आहे.
👉👉आधार पॅन कार्ड ची लिंक करण्याची प्रक्रिया येथे पहा👈👈 How do I link PAN with Aadhaar? - Uidai येथे वाचा ..
पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल (Pan Card will Banned) :
आयकर कायदा 1961 नुसार भारतातील सर्व पॅन कार्ड धारकांना 31 मार्च 2023 पूर्वी आपले आधार कार्ड हे पॅन कार्ड ची लिंक करणे आवश्यक आहे सदरची प्रक्रिया आपण न केल्यास आपली आधार कार्ड हे निष्क्रिय केले जाईल असे स्पष्ट चेतावणी आयकर विभागामार्फत देण्यात आली आहे.
बँकिंग अकाउंट उघडणे होईल कठीण (Unable to open Bank Account):
आपले पॅन कार्ड निष्क्रिय केल्यास तुम्हाला तुमचे बँक अकाउंट संबंधात समस्या येऊ शकतात. त्याचप्रमाणे पॅन कार्ड धारक म्युच्युअल फंड तसेच स्टॉक मार्केट आणि बँकेची खाती उघडण्यास सारख्या गोष्टी करू शकणार नाही.
पॅन कार्ड निष्क्रिय होईल (Pan Card Deactivated):
पॅन कार्ड धारकांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास 31 मार्च 2023 नंतर सदरचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल असे आयकर विभागाने सांगितले आहे.
आपले आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून आपला पॅन कार्ड आधार लिंक करू शकता.
अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
No comments:
Post a Comment
Thanks For Comment