वनविभाग भरती 2023 अभ्यासक्रम, पात्रता आणि एकूण जागा संपूर्ण माहिती..!

वनविभाग भरती 2023 अभ्यासक्रम, पात्रता आणि एकूण जागा संपूर्ण माहिती Forest department recruitment 2023 syllabus | Van Vibhag Bharti 2023 eligibility criteria

वनरक्षक भरती 2022,वनरक्षक भरती माहिती,वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023,वनरक्षक भरती महाराष्ट्रा 2023,वनरक्षक भरती पात्रता,वनरक्षक भरती बुद्धिमत्ता 2023,वनरक्षक भरती महाराष्ट्रा २०२१,वनरक्षक भरती अभ्यासक्रम 2022,वनरक्षक भरती महाराष्ट्रा 2022,वनरक्षक भरती महाराष्ट्र अभ्यासक्रम 2022,वनरक्षक भरती बुद्धिमत्ता 2022,वनरक्षक भरती अभासक्रम,वनरक्षक भरती महाराष्ट्रा 2022 syllabus,वनरक्षक भरती अभासक्रम 2022 pdf download,वनरक्षक अभ्यासक्रम,वनरक्षक भरती 2022 अपडेट
Forest department Bharti:- महाराष्ट्र स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी हा वनविभाग भरती 2023 ची वाट पाहत होता. आता अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे की वन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे आणि पुढील दोन महिन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
आता वनरक्षक भरती 2023 साठी अभ्यासक्रम काय असणार आहे?(What is a syllabus of forest department examination) तसेच वन विभाग भरती परीक्षा पात्रता काय आहे? (Van vibhag Bharti eligibility criteria) तसेच वन विभाग भरती 2023 चे वेळापत्रक काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणार आहेत तेव्हा सरची पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

वन विभाग भरती 2023 पात्रता|forest department Bharti 2022 eligibility criteria:-

  फॉरेस्ट डिपार्टमेंट मधील विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. वनविभाग भरती साठी उमेदवाराची शिक्षण हे पुढील प्रमाणे असावे.
 • उमेदवार हा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास असावा | उमेदवार बारावी पास पाहिजे
 • तसेच उमेदवारांनी विज्ञान किंवा गणित, भूगोल ,अर्थशास्त्र या विषयापैकी एक विषय तो पास झालेला पाहिजे.
 • त्याचप्रमाणे जे उमेदवार अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील आहेत तो उमेदवार १० वी पास पाहिजे.
 • माजी सैनिक उमेदवार यांना दहावी पास पाहिजे.
 • तसेच नक्षल हल्ल्यामध्ये मरण पावलेले किंवा गंभीर जखमी वन विभागाची खबरे यांचा पाल्य दहावी पास पाहिजे
 • तसेच वन विभाग कर्मचाऱ्यांची पाल्य हा सुद्धा दहावी पास असावा.

वरील शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार हा वन विभाग भरती 2020 मध्ये पात्र आहे. Education qualification for forest department recruitment 2023 has been mention here for detail information please watched full advertisement carefully which is published by official website of forest department. Forest department official website link has been given below just find and click their to visit forest department official website.

वनविभाग भरती 2023 अभ्यासक्रम| Van vibhag Bharti 2023 syllabus in Marathi

वन विभाग भरती 2023 साठी अजून पर्यंत स्पष्टपणे कोणताही सिल्याबस दिला नाही परंतु याआधी झालेल्या परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर खालील प्रमाणे अभ्यासक्रम ठरवण्यात आलेला होता.
 • मराठी व्याकरण प्रश्न 30-गुण 30
 • इंग्रजी ग्रामर प्रश्न 30- गुण 30
 • बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न 30-गुण 30
 • सामान्य ज्ञान प्रश्न 30- गुण 30
 • शारीरिक चाचणी परीक्षा गुण ८०
 • लेखी परीक्षा एकूण गुण 120
अशाप्रकारे वन विभाग भरती 2022 मध्ये अभ्यासक्रम देण्यात आला होता तेव्हा सध्या आपण यानुसार तयारी करायला हवी.

वन विभाग भरती 2023 संभाव्य जागा | forest department recruitment 2023 tentative Vacant Post

वन विभाग भरती 2023 संभाव्य जागा पुढील प्रमाणे आहेत 

वन विभाग भरती 2023 संभाव्य जागा

अ. क्र.

जिल्हा

संभाव्य जागा

1

नागपूर

207

2

गडचिरोली

222

3

चंद्रपूर

88

4

पुणे

81

5

यवतमाळ

86

6

अमरावती

260

7

नाशिक

76

8

कोल्हापूर

200

9

ठाणे

363

10

औरंगाबाद

122

11

धुळे

243

वन विभाग भरती वयोमर्यादा किती|Van vibhag Bharti age limit

 • उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे
 • उमेदवाराच्या प्रवर्गानुसार यादीमध्ये सूट दिली जाईल
 • अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सविस्तर माहिती पाहून घ्यावी.

वन विभाग भरती 2023 अपेक्षित तारीख| forest department examination expected examination date

महाराष्ट्र वनविभाग भरती 2023 संभाव्य वेळापत्रकानुसार वन विभाग भरती लेखी परीक्षा ही 10 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023 या तारखे दरम्यान होण्याची शक्यता आहे.
तसेच वनविभाग भरती शारीरिक चाचणी परीक्षा ही अपेक्षित संभाव्य वेळापत्रकानुसार 10 फेब्रुवारी 2023 23 फेब्रुवारी 2023 दरम्यान ठरवण्यात आली आहे.
अशाच प्रकारच्या लेटेस्ट माहिती करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि माहिती आवडल्यास पुढे शेअर करा.Post a Comment

0 Comments

close