आपल्या ग्रामपंचायतला किती निधी मिळाला आणि तो कोठे खर्च झाला? दोन मिनिटात पहा मोबाईलवर |Gram Panchayat funds Report online
Gram Panchayat Nidhi website:-
प्रत्येक ग्रामपंचायतला सरकार दरवर्षी गावाचा विकास करण्यासाठी विविध योजनांमार्फत निधी वितरित करत असतो. परंतु सदरचा निधी हा किती प्राप्त झाला आणि तो निधी कोणत्या कामासाठी खर्च केला याचे उत्तर देण्यास टाळाटाळ केली जाते. आता तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करून तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीला एकूण किती निधी रक्कम प्राप्त मिळाली आणि ती कोणत्या कामासाठी खर्च केली सहज पाहू शकता.
Gram Panchayat fund detail website:- पुढील दिलेल्या प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा
स्टेप: ०१) सर्वप्रथम तुम्हाला "ग्रामस्वराज" या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल किंवा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट जाऊ शकता.
"ग्रामस्वराज" वेबसाईट लिंक येथे क्लिक करा✅
स्टेप: ०2) वरील दिलेल्या लिंक वरून वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे वेबसाईट दिसेल. त्यामध्ये तुम्हाला ज्या वर्षाचा रिपोर्ट पाहायचा आहे ते सिलेक्ट करायचे आहे. नंतर कॅपच्या इंटर करायचा आणि गेट रिपोर्टवर क्लिक करायचं.
gram panchayat work report kaise dekhe
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment