केंद्र सरकारची मोठी कारवाई! प्ले स्टोअर (Google Play Store) वरील 16 आपलिकेशन हटवले; तुमच्या फोनमध्ये आहेत का?
Cyber Crime News:- सोशल मीडियाचा वापर करून सध्या अनेक सायबर गुन्हे घडत आहेत त्यामध्ये केंद्र सरकारने खडक धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकारच्या नवीन आदेशानुसार प्लेस्टोर वरील एकूण 16 आपलिकेशनला बंदी घालण्यात आलेली आहे. यापूर्वीसुद्धा ५०-१००-१५० अशा प्रमाणात विविध अप्लिकेशन बंदी घालण्यात आलेली आहे
सन 2020 ते सन 2022 दरम्यान केंद्र सरकारने एकूण 321 एप्लीकेशन वर बंदी घातलेली आहे त्यामध्ये प्ले स्टोर चा वापर करून एकूण 20 कोटी युजरने हे आपलिकेशन अनइन्स्टॉल केलेले होते. Google Play Store 16 Dangerous Apps Banned
केंद्र सरकारने बंदी घातलेले आपलिकेशन पुढील प्रमाणे आहेत:-
- Busanbus
- Joycode
- Currency Converter
- High-Speed Camera
- Smart Task Manager
- Flashlight+
- K-Dictionary
- Quick Note
- Ezdica
- Instagram Profile Downloader
- Easy Notes
- flashlight
- a calculator
- two other apps similar with Flashlight+
सदर एप्लीकेशन जर च्या मोबाईल मधील बॅटरी आणि डेटा लवकर संपवत होते तसेच आपलिकेशन मध्ये जाहिरातीवर क्लिक केल्यास दुसरे पेज उघडले जायचे त्यामुळे युजरच्या मोबाईल मधील बॅटरी आणि डेटा यांचा अधिकाधिक वापर केला जात होता.
मेक फ्रीच्या आवारा नुसार वरील आपलिकेशन एकदा उघडल्यास वापर करताना कोणत्याही प्रकारची सूचना न देता नवीन नवीन व्यक्तीचेच उघडले जात होते आणि त्यावर क्लिक आणि जाहिराती येत होत्या त्यामुळे मी जर ची माहिती चोरली जाणे किंवा फसवून केली जाणे असे प्रकार करत होती. Google Play Store 16 Dangerous Apps Banned
केंद्र सरकारच्या कारवाईनंतर गुगल प्ले स्टोअर ने 16 डेंजरस एप्लीकेशन Banned केलेले आहेत आणि इतर दिवस वरही ब्लॉक करण्यात आलेले आहेत.
- Read Also : कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक 18 ऑक्टोबर 2022
- Latest Update: राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणेच 60 वर्ष होणार! Retiredment Age 60 year Update
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment