दिवाळीनिमित्त हे 05 छोटे व्यवसाय करा आणि वर्षभराच्या खर्च काढा! Best 05 Diwali Business Ideas 2022
नमस्कार! माजी सरकारी नोकरी या आपल्या सांकेतिक स्थळावर आपले स्वागत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी सण हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.(Low-investment business ideas for Diwali) मागील दोन वर्षापासून लोकांना कोणाच्या काळामध्ये दिवाळी सण नेहमीप्रमाणे साजरा करता आला नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळी सण हर्षाने मोठ्या आनंदाने साजरा होणार आहे त्यामुळे प्रत्येक माणूस हा काही ना काही खर्च करतो आणि त्या मुळे फार मोठी व्यावसायिक उलाढाल होते.
तेव्हा आपण "जर या संधीचे सोने करण्यास इच्छुक असाल" तर आपण खालील छोटे पाच बिजनेस करू शकता. आणि पंधरा दिवसांमध्ये चांगलीच कमाई करून शकता (how to earn money in diwali).
दिवाळीनिमित्त आपण असंख्य छोटे-मोठे व्यवसाय करू शकतो त्यामधून कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी या पंधरा दिवसांमध्ये काही छोटे व्यवसाय करून आपली वर्षभराची खर्च करण्याची सोय भागू शकता.
1) आकाश दिवा किंवा कंदील बनवणे व विकणे (Akash Kandil Selling Business)
आकाश कंदील विकण्याचा व्यवसाय केल्यास महाराष्ट्र मधील प्रत्येक घरचा व्यक्ती हा तुमचा ग्राहक असेल. यामध्ये तुम्ही स्वतः कंदील बनवू शकता किंवा होलसेल मध्ये आकाश दिवा कंदील घेऊन त्याची मार्केटिंग व्हाट्सअप द्वारे फेसबुक द्वारे इंस्टाग्राम द्वारे टेलिग्राम द्वारे इत्यादी सोशल मीडिया वापरून करू शकता आणि ग्राहक जोडू शकता.
तसेच प्रत्येक तालुका ठिकाणी आठवडा बाजार असतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन स्वतः आकाश दिवे किंवा कंदील विकायला सुरुवात करून जास्तीत जास्त ग्राहक घडू शकता.
या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करत असाल तर लगेच आपली मार्केटिंग करायला सुरुवात करा आणि आपले आकाश दिवे किंवा कंदील बुकिंग करावयास सांगा.
FAQ
1) When is Diwali?
Ans:- Diwali festival is a lightening festival in India and in 2022 from 21st October 2022 is starting date of Diwali 2022.
2) how to find Diwali festival small business idea in 2022?
Ans:- mera number of website on Google you can search small business idea in Diwali festival. You can also find a bow post for Diwali festival small business idea.
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment