राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या रकमा व्याजासह मिळणार ! शासन निर्णय निर्गमित दि.१४ ऑक्टोंबर 22

राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या रकमा व्याजासह मिळणार शासन निर्णय निर्गमित दिनांक १४ ऑक्टोंबर 22

State Employees Shasan Nirnay:

   महाराष्ट्र राज्यातील पारिभाषित अंशुधन निवृत्तीवेतन विज्ञान लागू असलेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी तसेच कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर 2 मध्ये जमातक बाकीच्यांना परत करणेबाबत शासन निर्णय निमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णय पाहण्याची लिंक आपणासमोर गेले असतील डाऊनलोड करून तुम्ही सविस्तर वाचू शकता.

6th pay commission: 

     राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पारिभाषेध संशोधन निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या महाराष्ट्र राज्यातील चरण कृषी विद्यापीठातील अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर 2 नुसार जना रत्न व्याजासह परत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
              यामध्ये कृषी, पशुसंवर्धन,मत्स्य व्यवसाय विभाग आणि दुग्ध विकास विभाग या चार विद्यापीठांचा समावेश आहे. दिनांक 14 डिसेंबर 2010 रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णय जाकर्मचारांची सभा वेतन आयोगानुसार थकबाकीची रक्कम ही त्यांच्या पारिभाषित आणि सुद्धा निवृत्तीवेतन योजनेच्या अंतर्गत स्तर 2 मध्ये जमा करण्यात आलेली आहे. त्या कर्मचाऱ्यांची एकूण रक्कम सापडता का त्यावरील भेजा सह त्यांना देण्यात यावा याबाबत दिनांक 14 ऑक्टोबर 22 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close