जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती जानेवारी 2023 मध्ये होणार! आरोग्य विभाग परीक्षा संभाव्य वेळापत्रक जाहीर!

जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती जानेवारी 2023 मध्ये होणार! आरोग्य विभाग परीक्षा संभाव्य वेळापत्रक जाहीर!

महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षा वेळापत्रक

Maharashtra aarogya vibhag examination 2023: 

जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पद भरती चा सुधारित कालबद्ध कार्यक्रम म्हणजेच परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक (aarogya vibhag examination 2023 tentative time table release) खालील प्रमाणे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 

👉👉 आरोग्य विभाग परीक्षा 2023 संभाव्य वेळापत्रक येथे पहा 👈👈

आरोग्य विभाग मध्ये आरोग्य सेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील वेळापत्रकानुसार आपली तयारी सुरू करावी लागेल.
Aarogya vibhag exam tentative time table GR

आरोग्य विभाग परीक्षा २०२३ नियोजन कसे करावे? Self study management of Maharashtra arogya vibhag examination 2023:-)

    वरील टाईम टेबल प्रमाणे प्रत्येकाने नियोजन करून अभ्यासाला लागा आणि जवळपास प्रत्येक विषयात out off मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 90+ तरी नक्की येतील व अंतिम निकालात तुमचे नाव 100% असेल. पण परीक्षा लांब आहे म्हणून तुम्ही गाफील राहिलात तर निकालानंतर पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही हे पण लक्षात ठेवा. आतापासून व्यवस्थित अभ्यास केल्यास 90+ मार्क्स सहज येतील.

👉👉 आरोग्य विभाग परीक्षा 2023 संभाव्य वेळापत्रक येथे पहा 👈👈

  आरोग्य विभाग परीक्षा 2023 च्या मेरिट लिस्ट मध्ये आपले नाव आपल्याला पाहायचे असल्यास आतापासूनच तयारीला लागायला हवे. प्रत्येकाने 90 मार्काच्या वर स्कोअर कसा जाईल याचा विचार करूनच अभ्यासाला लागावे. याकरिता आरोग्य विभाग परीक्षा मागील वर्षात झालेले पेपर डाऊनलोड (Maharashtra aarogya vibhag old paper PDF) करावे आणि सोडवावे.

How to get examination old paper PDF:-

   कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना आपण संबंधित परीक्षेच प्रश्नपत्रिका स्वरूप समजून घेणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्याला आरोग्य विभाग परीक्षा चे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. सदरचा प्रश्न चे उत्तर सहज सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली काही वेबसाईटच्या लिंक देत आहोत त्या ठिकाणी तुम्ही आरोग्य विभागाची जुने प्रश्नसंच मिळून सराव करू शकता.

वरील शासन परिपत्रकानुसार 8 जानेवारी ते 22 जानेवारी 2023 दरम्यान आरोग्य विभाग परीक्षा 2023 चे ऑनलाईन आवेदन अर्ज भरणे सुरू होणार आहे. Online application Exact date of Maharashtra arogya vibhag examinations is 8 January 2023 to 23th January 2023.

अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी तसेच लेटेस्ट अपडेट साठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment