या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत पैसा जमा होणार नाही! नवीन नियम माहिती करून घ्या!
Bank Cash Deposit Rule changed:
भारतामध्ये बेकायदेशीर रकमेचा व्यवहार यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केलेले आहेत. ब्लॅक मनी किंवा काळा पैसा तसेच बेकायदेशीर आणि बेहिशेबी संपत्ती आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केलेली आहे ती पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल.
Banking transaction करताना नागरिकांना यापुढे काळजी घ्यायची आहे मोठ्या रकमांचा व्यवहार करताना केंद्र सरकारने नागरिकांसाठी नवीन नियम लागू केलेले आहेत. बँकेमध्ये बँकिंगचा व्यवहार करताना तुमची तारांबळ उडू नये यासाठी हा लेख लिहिण्यात आलेला आहे. बँकेत बँक कॅश डिपॉझिट करताना पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
सरकारने बेकायदेशीर संपत्तीला घालण्यासाठी तसेच आयकर विभागाला भूल देऊन पैसा साठवणूक करणाऱ्यांसाठी कठोर पावले उचलली आहेत. बँकिंग व्यवहार करताना रोख रक्कम काढण्याच्या मर्यादित सुद्धा बदल केलेला आहे.
एका आर्थिक वर्षामध्ये अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम अकाउंट डिपॉझिट करण्यासाठी नागरिकांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे अनिरवायक करण्यात आलेले आहेत.
  केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार बँकेत रोकड जमा करताना cash deposit in bank account बँक ग्राहकांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड दाखवणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे.
केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार बँकेची व्यवहार करताना वीस लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम डिपॉझिट करणे किंवा काढणे करिता ग्राहकांना आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड बंधनकारक करण्यात आली आहे.
RBI New Rules for Cash Deposit in bank:
CBDT केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर 2022 अन्वये नवीन नियमावली तयार केलेली आहे आणि ती लागू सुद्धा करण्यात आलेली आहे.
बँकिंग व्यवहार करताना कोणतेही बँकिंग कंपनी मध्ये वीस लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे बंधनकारक करण्यात आली आहे.
   ज्या व्यक्तींकडे पॅन कार्ड नसेल त्यांना बँकिंग व्यवहारात मध्ये Bank cash deposit करताना एका दिवसामध्ये फक्त पन्नास हजार रुपये जमा करता येणार आहेत.
अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट करता आमच्या खाली व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Read Also: How to Increase Cibil Score: तुमचा सिबिल स्कोर वाढवण्याचे 10 मार्ग!
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
 - Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
 
अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
.png)


No comments:
Post a Comment
Thanks For Comment