SBI Bank Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू
State Bank of India recruitment:-
नमस्कार ! भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर विविध विभागासाठी व्यवस्थापक या पदांसाठी भरती प्रक्रिया ही राबविण्यात येत आहे सदर पात्र उमेदवार हे खालील पदासाठी इच्छुक असल्यास अर्ज करू शकता. भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर एकूण 64 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत सविस्तर माहिती पुढे पहा.
पदांची नावे व जागा: १) व्यवस्थापक (प्रोजेक्ट डिजिटल पेमेंट्स डिपार्टमेंट) - ०५ जागा
२) मॅनेजर (प्रॉडक्ट डिजिटल पेमेंट /कार्ड्स) - ०२ जागा
३) मॅनेजर (प्रॉडक्ट डिजिटल प्लॅटफॉर्म डिपार्टमेंट)- ०२ जागा
४) मॅनेजर (क्रेडिट ऍनालिस्ट डिपार्टमेंट) - ५५ जागा
पात्रता काय पाहिजे? qualification criteria for State Bank of India recruitment 2022:-
1) वरील पद क्रमांक ०१ ते ०३ पर्यंत:- उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असावा. किंवा एमबीए फायनान्स किंवा pgdba/MMS/CA/CFA/ICWA शिक्षण पूर्ण केले असावे.
2) आणि मॅनेजर क्रेडिट ऍनालिस्ट या पदासाठी 55 जागा आहेत त्यासाठी उमेदवार हा B.E/B TECH/MCA/PGDM किंवा या पदाच्या समतुल्य आहर्ता प्राप्त असावा.
वयोमर्यादा काय आहे? age limit for State Bank of India recruitment 2022:-
भारतीय स्टेट बँकेच्या वरील 64 जागांसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे दिनांक एक ऑगस्ट 2022 पर्यंत कमीत कमी 28 वर्षे असावे तर जास्तीत जास्त पस्तीस वर्षे असणे आवश्यक आहे.
👉👉आपला सिबिल स्कोर येथे चेक करा ( free cibil score sbi)👈👈
त्याचप्रमाणे मागास प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्ष सवलत आहे तर इतर मागासवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्ष ची सूट देण्यात येत आहे.
आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता कोणत्याही प्रकारची नाही.
Download official advertisement of State Bank of India recruitment 2022
भारतीय स्टेट बँक जाहिरात येथे पहा
👇👇👇👇👇👇👇
State Bank of India recruitment for 64 vacant post if you are interesting to join SBI Bank of India there are various vacant manager post. Complete the criteria of manager post then you can apply by official website of State Bank of India recruitment.
अत्यंत महत्त्वाची सूचना:-
उमेदवारांनी सदरची जाहिरात डाऊनलोड करून संपूर्ण भरती प्रक्रिया वाचून घ्यावी आणि त्यानंतरच आपला आवेदन अर्ज सादर करावा.
अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment