महसूल विभागामध्ये बहुउद्देशिय कर्मचारी आणि हवालदार पदांसाठी एकूण 11,409 सर्वात मोठी महाभरती-2023
MTS -Multi Tasking Staff Bharti 2023: आपण जर आज नोकरीच्या शोधात असाल किंवा आपला नातेवाईक असेल तर सुशिक्षित बेराजगार तरुणांना ही नोकरीची सर्वात मोठी संधी आली आहे . केंद्रीय महसुल विभागांमध्ये बहुउद्देशिय कर्मचारी ( Multi Tasking Staff ) आणि हवालदार पदांच्या तब्बल 11,409 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
🌐👉जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MTS BHARTI पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे:
- पदांचे नाव: – बहुउद्देशिय कर्मचारी ( MTS ) / हवालदार
- एकुण पदांची संख्या:- 10880+529 = 11,409
- पात्रता – वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हा इयत्ता इयत्ता १० वीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असावा.
- सरकारने विहीत केलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक आहे .
- हवालदार ( Havaldar ) पदांकरीता उमेदवार हा शारिरीकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – दि.01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
आणि हवालदार पदांकरीता उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
मागास प्रवर्ग ( SC / ST ) करीता वयांमध्ये 5 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग ( OBC ) करीता वयांमध्ये 5 वर्षांची सुट देण्यात येते .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
🌐👉जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अंतिम तारीख:- दि.17 फेब्रुवारी 2023 पर्यंत
👉 आवेदन शुल्क :- फक्त १००/- रूपये /sc/St/ex-man/women (मागास प्रवर्ग / माजी सैनिक /महिला) फीस नाही.
- महागाई भत्ता 34%..! तुमचा पगार किती वाढणार करा चेक घरी बसून..!
👉👉👉👉 ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈👈👈
सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
No comments:
Post a Comment
Thanks For Comment