महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार फडणवीस यांची मोठी घोषणा! ७५ हजर एकरी मिळणार..
महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांची जमिनी भाड्याने घेणार अशी मोठी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणीस यांनी केलेली आहे. आता नेमकं काय प्रकरण आहे की, फडणवीस शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार आहेत. सकाळ नेटवर्क माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल! अशी घोषणा केलेली आहे.
शेतकऱ्यांना मोबदला किती मिळणार?
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार ०१ एकर मागे 75 हजार रुपये देणार असल्याचे फळणीस यांनी सांगितलेले आहे.
👉👉सकाळ न्युज पेपर बातमी येथे पहा 👈👈
Maharashtra state government will leave almost land
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी जमिनीसह शेतकऱ्यांची नापीक जमीन सुद्धा ३० वर्षे भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे शेतीची मालकी तुमचीच असणार आहे आणि वर्षाला 75 हजार रुपये भाड्या सुद्धा देण्यात येणार आहे इतकेच नव्हे तर दरवर्षी ०२ टक्क्यांनी वाढ सुद्धा यामध्ये करण्यात येणार आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भाषणात सांगितला आहे.
👉👉सकाळ न्युज पेपर बातमी येथे पहा 👈👈
Pani foundation पाणी फाउंडेशन च्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घोषणा केली की महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांची जमीन नापीक आहे त्यांना शेतीमधून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न घेणे शक्य नाही. विविध प्रकारच्या केमिकलच्या वापरामुळे भूमी आईची रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच आपल्या मातीची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये कॅन्सर कॅपिटल होत आहे केमिकलच्या वापरामुळे कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये नैसर्गिक शेती करून उत्पन्न घ्यावे लागेल. यासाठी माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विषमुक्त शेती सुरुवात झालेली आहे त्यासाठी शासनाने एक प्लॅन सुद्धा तयार केलेला आहे. जवळपास यावर तीन हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे त्यामधून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
सौजन्य सकाळ न्युज नेटवर्क.
- महागाई भत्ता 34%..! तुमचा पगार किती वाढणार करा चेक घरी बसून..!
👉👉👉👉 ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈👈👈
सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!


No comments:
Post a Comment
Thanks For Comment