RTE Admission Date Extended : 1 ली ते 8 वी मोफत शिक्षणासाठी आता या तारखेपर्यंत करा अर्ज...
RTE Admission Date Extended:
1 ली ते 10 वी मोफत शिक्षणासाठी नवीन नोंदणी सुरू आहे. सदरचा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 होती. परंतु सदरची तारीख ही वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या पालकांनी आपल्या पाल्यांचा अर्ज आज सुद्धा करू शकता. दरवर्षीप्रमाणे 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. RTE Admission अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2023 ही आहे. जर आपण आज पावेतो अर्ज केला नसेल तर खाली दोन लिंक दिलेले आहेत त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
RTE मार्फत तुमच्या मुलांना इंग्लिश मीडियम आणि मराठी मिडीयम मध्ये मोफत शिक्षणाची सुविधा दिली जाते. RTE Admission Date Extended RTE मार्फत आपण आपल्या शहरातील इंग्लिश मीडियम किंवा मराठी मिडीयम मध्ये आपल्या मुलांना मोफत शिक्षण घेऊ शकता त्यासाठी शासन 25 टक्के जागा या आर्थिक वंचित गटातील विद्यार्थ्यांना ठेवत असते यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सुविधा पुरवली जाते त्यासाठी खालील लिंक वरून तुम्हाला अर्ज करावा लागेल.
आर टी ई ऍडमिशन करण्यासाठी पालकांना वेबसाईटवर समस्या आहे तिथे त्यामुळे शासनाने दोन वेबसाईट तयार केलेले आहेत त्याच्या लिंक तुम्हाला पुढे दिसतील खालीलपैकी कोणत्याही एका लिंक वर क्लिक करून तुम्ही आपला अर्ज भरू शकता.
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment