Happy New Year 2024 🎊 🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! २०२४🌹
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2024:
नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आपणास नवीन वर्ष सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे ,ऐश्वर्याचे आरोग्यदायी , समाधानाचे आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याचे, तसेच आपले जीवन मंगलम, आनंदमय व सुखमय हो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे.
⭐️नवी दिशा नवी पहाट,
सुखाची होऊदे भरभराट,
नववर्षाच्या या शुभप्रसंगी
येऊदे हास्याची लाट……..
नव्या पहाटी नव स्वप्न पहाव,
झाल गेल सार विसराव,
आपुलकीची एक स्माईल देऊन,
नव्याने परत गोड व्हाव…..
नवी स्वप्न नव्या उमेदीने फुलवूया
नाती आपली नव्या उत्साहाने जपूया
सर्वांनी मिळून मोठ्या आनंदाने नव्या वर्षाचं स्वागत करुया⭐️
नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी नवीन प्रारंभ (New Year Wishes In Marathi) आणि नवीन अपेक्षा आणते. नवीन वर्षामध्ये आपणास नवीन व्यवसाय करण्याची सद्बुद्धी येऊ, शिक्षणासोबतच प्लॅन बी तयार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये देवो. या वर्षाच्या सुरूवातीस आपल्या सर्वांना शुभेच्छा. हा एक नवीन अध्याय आहे ज्यामध्ये आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने जाऊ शकतो. नवीन वर्षामध्ये जिद्दीने चिकाटीने अभ्यास करून इच्छित नोकरी तुम्हाला प्राप्त होवो. नवीन वर्ष एक सकारात्मक बदल आहे.
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
*💐💐💐💐*


No comments:
Post a Comment
Thanks For Comment