UPSC NDA Recruitment 2024 | UPSC मार्फत संरक्षण विभागामध्ये बंपर भरती, फक्त बारावी पास पाहिजे!

UPSC NDA Recruitment 2024 | UPSC मार्फत संरक्षण विभागामध्ये बंपर भरती, फक्त बारावी पास पाहिजे!

UPSC NDA NA Recruitment 2024 for 400 post apply

UPSC NDA RECRUITMENT 2024: 

   नमस्कार मित्रांनो, आपण नोकरीच्या शोधामध्ये आहात काय फक्त बारावी पास पाहिजे! फक्त बारावी पास असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी ( NDA AND NA ) मध्ये बंपर भरती निघालेली आहे. 

   फक्त बारावी पास इच्छुक उमेदवारांसाठी संधी आहे एकूण रिक्त जागा 400 आहेत आणि लेखी परीक्षेच्या मार्फत उमेदवारांची निवड होणार आहे लेखी परीक्षा ही 21 एप्रिल 2024 रोजी घेतली जाईल अशा प्रकारे ही चारशे रिक्त जागेसाठी बंपर मेगा भरती राष्ट्रीय संरक्षण व नवोदय अकॅडमी मध्ये होणार आहे.

   जर आपण इच्छुक असाल तर सदरचा लेख पूर्ण वाचा आणि तुमची इच्छा अर्ज करण्याची असेल तर समोर तुम्हाला अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमचा आवेदन अर्ज ऑनलाईन स्वरूपामध्ये सादर करू शकता आणि त्यासाठी 9 जानेवारी 2024 ही अंतिम तारीख आहे.

भरती संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये दिलेली आहे तेव्हा सदरचा लेख हा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतरच आपला आवेदन अर्ज सादर करायचा आहे समोर जाहिरात डाऊनलोड करून तुम्ही ती वाचून सुद्धा घ्यायची आहे नंतरच आपला अर्ज सादर करायचा आहे.

UPSC NDA recruitment 2024 :

पदाचे नाव :- नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army)

एकूण रिक्त पदसंख्या :- 208


पदाचे नाव : नौदल (Navy)

रिक्त पदसंख्या : 42


पदाचे नाव : हवाई दल (Air Force)

रिक्त पदसंख्या : 120


पदाचे नाव : नवोदय अकॅडमी (10+2 कॅरेट इंट्री स्कीम)

रिक्त पदसंख्या : 30


एकूण रिक्त जागा :- 400


UPSC NDA recruitment 2024 educational qualification ( राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 शैक्षणिक पात्रता) : 

उमेदवार हा कमीत कमी बारावी उत्तीर्ण असला पाहिजे त्याने सायन्स मध्ये पीसीएम PCM विषय घेतलेला असावा.

राष्ट्रीय संरक्षण व नवोदय अकॅडमी भरती 2024 वयोमर्यादा काय आहे?

यु पी एस सी एन डी ए रिक्रुटमेंट 2024 भरतीसाठी उमेदवार हा 02 जुलै 2005 ते 1 जुलै 2008 या कालावधी दरम्यान जन्म झालेला असावा.

राष्ट्रीय संरक्षण व नवोदय अकॅडमी भरती 2024 साठी नोकरीचे ठिकाण कोणते  आहे?

तसेच अर्ज शुल्क हे ओपन प्रयोगासाठी १००/- रुपये आणि मागास वर्ग त्यांच्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
संपूर्ण भारत देशामध्ये कोठेही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 ठरवण्यात आलेली आहे. 9 जानेवारी चे रात्रीचे बारा वाजे पूर्वी आपण आपले आवेदन अर्ज खालील दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरून घ्यावेत.

अधिकृत वेबसाईट :- येथे पहा

ऑनलाइन अर्ज :- येथे करा

जाहिरात PDF पीडीएफ :- येथे पहा

UPSC NDA recruitment 2024 Apply online Application


यूपीएससी मार्फत भारताच्या संरक्षण विभागामध्ये बारावी पास उमेदवारांसाठी या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहे शेवटची तारीख 9 जानेवारी 2023 आहे त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी आपला आवेदन अर्ज जाहिरात वाचूनच अचूक रित्या भरायचा आहे.
जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे उमेदवारांनी आपले सर्व कागदपत्रे हे सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपामध्ये पेन ड्राईव्ह मध्ये स्कॅन करून घ्यावे त्यानंतर त्याची हार्ड कॉपी सुद्धा तुम्हाला जवळ ठेवायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन च्या वेळेस तुम्हाला ते कागदपत्रे सादर करावे लागतात तेव्हा आपला सर्व बंच हा तयार ठेवायचा आहे.

फक्त बारावी पास उमेदवारासाठी ही मेगा बंपर भरती आहे यामध्ये एकूण 400 जागा आहेत आणि या परीक्षेची तारीख ही 21 एप्रिल 2024 अशी ठेवण्यात आलेली आहे परीक्षानंतर पात्र उमेदवार हा मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे.
उमेदवारांनी सदर भरती चा ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी वर दिलेल्या लिंक वर जाऊन जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी सविस्तर वाचावी आपली पात्रता तपासून घ्यावी त्यानंतरच आवेदन अर्ज सादर करावा.

मित्रांनो आपणास जर हा सदरचा लेख आवडला असेल तर आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे सदस्य लेख हा आपल्या इतर मित्रांना पाठवायला विसरू नका.
धन्यवाद...

- अश्विनी चौधरी (ब्लॉक रायटर)

No comments:

Post a Comment

Thanks For Comment