राज्य वीज वितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या 5347 जागा | MahaDiscom Bharti 2024

राज्य वीज वितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या 5347 जागा | MahaDiscom | MSCB भरती

नमस्कार मित्रांनो, आपण नोकरीच्या शोधामध्ये आहात काय?

MSCB Bharti 2024, MAHADISCOM Recruitment 2023, महावितरण विद्युत सहायक भरती 2023, Electrical Assistant Bharti 2023

    तर ही जाहिरात तुमच्यासाठीच आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या कार्यालयाच्या आस्थापनेवर विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 5347 जागांसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणा सुरू आहे. जर आपण राज्य वीज वितरण कंपनी महाराष्ट्र या विभागात काम करण्यास इच्छुक असाल तर सदरची पोस्ट पूर्ण वाचा आणि जाहिरात डाऊनलोड करून समजून घ्या त्यानंतरच आपला अर्ज करा लिंक समोर दिली आहे.

पदाचे नाव:- विद्युत सहाय्यक

एकूण जागा :- 5347

 शैक्षणिक पात्रता: -

  •  विद्युत सहाय्यक या पदासाठी उमेदवार हा दहावी पास असावा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा आयटीआय मध्ये विजतंत्री किंवा तारतंत्री व्यवसाय पाठ्यक्रम त्यांना पूर्ण केला असावा.
  • सदरचा पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली म्हणजेच एनसीवीटी यांनी तारतंत्री किंवा वीजतंत्री किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजेच इलेक्ट्रिक सेक्टर यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र त्यांनी धारण केलेले असावे.

MahaDiscom Bharti 2024 वयोमर्यादा काय आहे? 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मधील विद्युत सहाय्यक या पदाच्या जागेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे वय हे 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्ष च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
आरक्षण धारक उमेदवारांना पाच वर्ष सवलत देण्यात येत आहे आणि दिव्यांग किंवा माजी सैनिक उमेदवार असेल तर त्यांची कमाल वयोमर्यादा ही 45 वर्ष सवलत आहे. 

MahaDiscom Bharti 2024 Age Limit

परीक्षा शुल्क काय आहे?

खुल्या प्रवर्गातील उमेदवार यांना २५०/- रुपये आणि आरक्षण धारक विद्यार्थ्यांना 125/- रुपये तीस आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचून घ्यावी त्याबाबत अधिकृत वेबसाईट खाली दिलेल्या आहेत त्यावरून तुम्ही आपला अर्ज कसा करावा याबाबत सूचना वाचून घ्यावा तसेच जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.

MahaDiscom Bharti 2024 Advertisement 


सदरचा लेख आपणास आवडले असल्यास आणि अशाच प्रकारचे अपडेट आपल्याला हवे असल्यास आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
- ब्लॉग राइटर अश्विनी चौधरी.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment