आता सायबर किडनॅपिंग काय आहे? What is Cyber Kidnapping? वाचा आणि जागरूक व्हा!

सायबर किडनॅपिंग काय आहे? कुटुंबाने गमावले 80 डॉलर्स! Latest Cyber kidnapping case 

वाचा आणि जागृत व्हा!
    आजकालच्या आधुनिक युगामध्ये सायबर क्राईम हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामध्ये विविध प्रकारच्या शक्कल लढवून सायबर गुन्हेगार क्राईम करत आहेत. आता सायबर किडनॅपिंग cyber kidnapping हे प्रकरण काय आहे की ज्यामध्ये एका कुटुंबाने 80 डॉलर्स खंडणी म्हणून दिले आहेत. 80 डॉलरची किंमत भारतीय करन्सी मध्ये 66,60,540.00/- रुपये होतात.
Cyber kidnapping case 2024

   म्हणजे त्या कुटुंबाने 66 लाख 60 हजार 540 रुपये सायबर किडनॅपिंग या प्रकरणांमध्ये खंडणी म्हणून दिलेली आहे.
   या लेखांमध्ये तुम्हाला जागरूक करणे हा उद्देश आहे त्यामुळे सदरचे प्रकरण काय आहे सविस्तर वाचा आणि समजून घ्या आणि आपल्या सर्व नातेवाईक मित्र मंडळ यांना अवश्य सांगा. भविष्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडणार आहेत.

Cyber kidnapping 2024:- 

   नुकताच अमेरिकेमध्ये एक सायबर किडनॅपिंग झाला आहे त्यामध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या चिनी कुटुंबाकडून 66 लाखापेक्षा जास्त रुपयाची खंडणी वसूल करण्यात आली. अमेरिकन करन्सी मध्ये 80 डॉलर्स खंडणी वसूल करण्यात आले.
या नवीन गुन्ह्याचा ट्रेंड आता जगभरामध्ये दिसून येत आहे याला इतरही देशांमध्ये लोक बळी पडले असतील असा इशारा सायबर तज्ञांनी बीबीसी न्यूज च्या मुलाखतीमध्ये दिलेला आहे.

सायबर किडनॅपिंग स्कॅम गुन्ह्याचा तपशील:-

  सायबर किडनॅपिंग प्रकरण असा आहे की काही जो अंग नावाचा विद्यार्थी हा बेपत्ता आहे अशी तक्रार तुझ्या शाळेमध्ये शिकत होता त्या शाळेने नोंदवली होती.
त्यानंतर हा मुलगा घाबरलेल्या आणि थंडीने कुडकुडलेल्या अवस्थेत युटाह राज्यातल्या ग्रामीण भागातल्या एका तंबूमध्ये सापडला होता.
 यामध्ये सायबर किडनॅपिंग स्कॅमर्स यांनी त्याला एकट राहायला भाग पाडलं होतं असं अमेरिकेतील स्थानिक पोलिसांचे स्टेटमेंट आहे.
   आता हा मुलगा निर्जन स्थळी एकटा आहे याची खात्री पटल्यानंतर खंडणीखोरांनी त्या मुलाचा एक फोटो काढला आणि तो त्याच्या कुटुंबाला जे की चीन मध्ये राहत होते त्यांना तो पाठवला.
आणि त्यांना धावा केला की त्यांनी झुआंग चे अपहरण केले आहे आणि जर तुम्हाला त्याची सुटका करायची असेल तर खंडणी द्यावी लागेल. 
याला सायबर किडनॅपिंग स्कॅम असं सायबर तज्ञांनी संबोधले आहे.
   चीनमधील कुटुंबांनी आपल्या मुलाच्या सुटकेसाठी 80 हजार डॉलर्स खंडणी म्हणून त्या स्कॅमर्सना दिले आहेत.
 सायबर तज्ञांच्या मते तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे हे खंडनिकवर आता अशा प्रकारचे गुन्हे जगभरामध्ये करून पैसे उकळू शकतात. 
    याला जागरूक राहून सतर्क राहून आपण सावधान राहिले पाहिजे. त्यासाठी सदरचा लेख आपण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.

सायबर किडनॅपिंग म्हणजे काय? What is Cyber Kidnapping?

 "एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाला खोटं सांगतात की, त्यांच्या माणसाचं अपहरण झालेलं आहे आणि खंडणी मागतात. प्रत्यक्षात ती व्यक्ती सुरक्षित असतो आणि अपहरण झालेलं नसतं. खंडणीखोर फक्त अपहरण झाल्याचं भासावतात."

झुआंग च्या प्रकरणात सुद्धा असंच झालेल्या आहे 20 डिसेंबरला हा सतरा वर्षाचा मुलगा युटाह राज्यातला निर्जन स्थळी तंबू ठोकून कॅम्पिंग करायला गेला होता.
 सायबर स्कॅनर नी म्हणजेच खंडणीखोरांनी त्याला तिथेच फसवून थांबायला सांगितलं त्या मुलाला त्यांच्या बोलण्या जाळ्यात अडकवलं आणि त्याचा फायदा घेऊन त्याचा खोटं अपहरण झाल्याचं चीनमधील त्याच्या कुटुंबाला फोन द्वारे कळवलं आणि त्याचा फोनवर त्या मुलाचा आरडा ओरडा सुद्धा ऐकवतात आणि म्हणतात की तुमच्या माणसाचं आयुष्य धोक्यात आहे त्यांना सुरक्षित बाहेर काढायचा असेल तर मागितले तेवढे पैसे द्या.
 सदर प्रकारच्या घटना अमेरिका, कॅनडा आणि इतर युरोपियन देशांमध्ये शिकणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत या विद्यार्थ्यांना खंडणी कडे अडकवतात आणि त्यांचे किडनॅपिंग झाल्याचं भासवतात आणि सापळा असतात कधी कधी तर विद्यार्थ्यांना जबरदस्ती सुद्धा केली जाते.
हा सायबर किडनॅपिंग स्कॅम मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे.

सायबर किडनॅपिंग सारखे प्रकार कसे थांबवावेत? How to stop cyber kidnapping case , awareness about cyber kidnapping.

  • सर्वप्रथम आपल्या आसपास काय घडते यावर लक्ष ठेवा आणि आपली वैयक्तिक माहिती / खाजगी माहिती सार्वजनिक करण्यापूर्वी विचार करा.
  • जर तुमच्यावर कोणी पास ठेवत असेल तर ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा.
  • स्टाईलबर्ग म्हणतात की अशा प्रकारचा कॉल किंवा मेसेज जर का तुम्हाला आला तर तुमच्या घरच्यांना किंवा जवळच्या नातेवाईकांना संपर्क करा आणि तुमचा मुलगा किंवा सदस्य कुठे आहे? याची खात्री जमा करा.
  • अत्यंत महत्त्वाची ट्रिक अशी आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये काहीतरी कोडवर्ड ठरवू शकता की जे तुम्हाला आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये कामी पडू शकतात.
  • आणीबाणीच्या स्थितीमध्ये कामी पडणारे काही वाक्य, किंवा काही कोडवर्ड तुमच्या कुटुंबातील सदस्यांना शिकवा.
  • सायबर गुन्हे आणि साहेबांचे प्रकार जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला भेट देत राहा आणि अशा प्रकारची सायबर क्राईम बाबत प्रकरणे माहितीसाठी अपलोड करत असतो.
  • सदरचा लेख जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या नातेवाईकांना सुद्धा सदस्य माहिती मिळावी यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.
  • जर तुमच्या सोबत सायबर क्राईम झाला असेल आणि आपल्या फायनान्शिअल झाला असेल. तेव्हा तात्काळ 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या सांकेतिक स्तरावर जाऊन आपला अर्ज सादर करा.
अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सौजन्य:- बीबीसी न्यूज नेटवर्क
ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी


No comments:

Post a Comment

Thanks For Comment