पोलीस अधीक्षक दर्जाच्या बदल्या आदेश निर्गमित.. दि. 20 ऑक्टोंबर 2022

महाराष्ट्र (S.P) पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या शासन आदेश निर्गमित दिनांक 20 ऑक्टोंबर 2022

IPS officer transfer 2022  latest GR

IPS Officer Transfer Order 2022: 

       महाराष्ट्रातील एकूण 24  IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग यांनी शासनाधीश क्रमांक भापोसे 2022 प्रक्र ३७६ एक पोल एक दिनांक 20 ऑक्टोंबर 2022 नुसार समोर दिल्याप्रमाणे पोलीस अधीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेले आहेत. 
तुमच्या जिल्ह्याचा नवीन SP पोलिस अधीक्षक कोण??
      शासन आदेश दिनांक 20 ऑक्टोंबर 2022 नुसार महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सदरचा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 24 पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
police clearance certificate application form

महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण अहमदनगर जळगाव परभणी हिंगोली नांदेड लातूर बुलढाणा यवतमाळ अकोला चंद्रपूर वर्धा गोंदिया गडचिरोली धुळे शहर औरंगाबाद नागपूर मुंबई या ठिकाणच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकारी यांच्या बदल्या झालेल्या आहेत. (police verification certificate online)
police clearance certificate application form

शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment