राज्य शासन सर्व कर्मचारी यांना दिवाळी बोनस द्या! MP Rahul Shewale CM demand

महाराष्ट्र राज्य सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना दिवाळी बोनस द्या - खासदार श्री राहुल शेवाळे यांची मागणी

दिवाळी बोनस,महाराष्ट्र संचारबंदी,बीएमसी कर्मचारी बोनस,बोनस,बेस्ट कर्मचारी,बेस्ट कर्मचारी बोनस,महाराष्ट्र,दिवाळी,दिवाळीचा बोनस मिळणार,महाराष्ट्र शासन,महाराष्ट्र शासन निर्णय,महाराष्ट्र टाइम्स,मनसे कर्मचारी,कर्मचारी,महागाई भत्ता महाराष्ट्र,एसटी कर्मचारी पगार,पीएमपीएल कर्मचारी,दिवाळी सानुग्रह,१५ हजारांचा बोनस,कर्मचाऱी,बोनस जाहीर,कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ,

            देशात कोरोना संकटात सलग दोन वर्षांपासून दिवाळी हा सण उत्साहात साजरा झालेला नाही. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचारी यांची या वर्षाची दिवाळी गोड साजरी व्हावी यासाठी महाराष्ट्र शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना दिवाळी बोनस म्हणून सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी लोकसभा नेते श्री राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र कर्मचारी दिवाळी बोनस:- 

         देशात गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे शासकीय कर्मचारी यांची दिवाळी आनंदाने साजरी झाली नाही. यावर्षी कर्मचारी यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी खासदार श्री राहुल शेवाळे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच अधिकारी यांना दिवाळी सानुग्रह अनुदान द्या.

Govt employee welfare grant amount-

     Maharashtra MP Rahul sevale demand to honorable chief minister of Maharashtra to announced dipawali bonus salary to all Maharashtra Government employees.
        कोरोना काळामध्ये देशातील सर्वच शासकीय कर्मचारी तसेच अधिकारी यांनी डॉक्टर फाई कामगार आरोग्य सेवक सेविका यांनी अहोरात्र प्रयत्न करून आपल्या देशाला संकट काळामध्ये सेवा दिलेली आहे. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी मुख्यमंत्री साहेब यांनी दिवाळी बोनस जाहीर करावे अशी मागणी निवेदनात श्री राहुल शेवाळे लोकसभा खासदार यांनी केलेली आहे.
     महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुंबई महापालिका कर्मचारी यांना 22,500 तर आरोग्य सेवक यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस सुद्धा करूणाकाळामध्ये रस्त्यावरती सेवेकरता हजर होता त्यांना सुद्धा दिवाळी बोनस मिळायला पाहिजे असे मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता इतर कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री साहेब यांच्यामार्फत दिवाळी बोनस मिळेल काय? याकडे लक्ष देऊन आहेत.
        शासकीय निर्णय, जुनी पेन्शन योजना, राज्य शासकीय कर्मचारी बातमी, नोकरी विषयक बातमी, शेतकरी सन्मान योजना,इत्यादी लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आपल्या मोबाईल प्राप्त होतील.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

No comments:

Post a Comment

Thanks For Comment