राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित ! दिनांक 21 नोव्हेंबर 2022

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित ! दिनांक 21 नोव्हेंबर 2022

old pension scheme,
State Employees: महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात शासनाने अधिसूचना निर्गमित केलेली आहे सदरची अधिसूचना ही निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण अधिनियम 2013 ..
 क्रमांक राणीप्र २०२२/प्र. क्र.३२/सेवा-४.-निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण अधिनियम सन 2013 (सन २०१३ चा २३) .... द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिसूचनांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली दिनांक 01 एप्रिल 2015 पासून लागू करीत आहेत.
अशा प्रकारचे अधिसूचना महाराष्ट्र शासन वित्त विभाग निर्गमित करण्यात आलेली आहे.
सदरची यादी वित्त विभागाच्या क्रमांक राणीप्र २०२२/प्र. क्र.३२/सेवा दिनांक 30 सप्टेंबर 2022 नुसार माहितीसाठी व उचित कार्यवाहीसाठी आकर्षत करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे यासंदर्भातील महाराष्ट्र शासन वित्त विभागाची दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी ची सविस्तर अधिसूचना आपण खालील लिंक वरून डाऊनलोड करून सविस्तर वाचावी.
महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात असलेला अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय/अधिसूचना निर्गमित दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे.

अशाच प्रकारच्या उपयुक्त पोस्ट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. 

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment