एक व्यक्ती बँकेमध्ये किती सेविंग अकाउंट काढू शकतो? माहिती आहे का अन्यथा होईल नुकसान?
Bank Saving account opening Limit: एक व्यक्ती बँकेमध्ये किती सेविंग अकाउंट काढू शकतो? Bank Saving account's याबाबत आरबीआय ने काही नियम घालून दिलेले आहेत ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार व्यवहार करण्यासाठी बँकेमध्ये बँक सेविंग अकाउंट काढत असतो. परंतु आपण एका व्यक्तीच्या नावावर किती बँक अकाउंट काढू शकतो याची माहिती आहे का? नसेल तर हा लेख तुमच्यासाठी हे माहिती पूर्ण वाचा.
बँक Saving account मेंटेन ठेवणे आवश्यक:-
जर तुमची एखादा बँकेमध्ये बचत खाते असेल तर त्याला मेंटेन ठेवणे आवश्यक आहे त्याचे फायदे सुद्धा अनेक आहेत. जर तुमचे बँकेमध्ये अकाउंट असेल आणि तिच्यावर काही व्यवहार नसेल तर बँक त्याला चार्जेस लावते. बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे अपेक्षित असते जर आपण ते ठेवले नाही तर बँक चार्जेस लावते ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. बँकेमध्ये सेविंग अकाउंट मध्ये कमीत कमी बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे.
बँकेमध्ये सॅलरी अकाउंट आणि सेविंग अकाउंट वेगळे ठेवा:
जर आपण नोकरवर्ग असाल तर आपले पगार खाते आणि बचत खाते हे बँकेमध्ये वेगवेगळ्या ठेवायला हवे. असे केल्यास तुमची गैरसोय होणार नाही. त्याचप्रमाणे आपण आपले पैसे कोठे खर्च करत आहोत आणि कसे खर्च करत आहोत यावर नियंत्रण सुद्धा राहील. जर तुमच्याजवळ एकापेक्षा जास्त बँक सेविंग अकाउंट असतील तर ते नियोजन ठेवायला पाहिजे अन्यथा आर्थिक नुकसान होते.
बँकेत सेविंग अकाउंट असल्यास त्याचे मेंटेनन्स ठेवावे लागते बँकेने निर्धारित केलेले कमीत कमी बॅलन्स त्यामध्ये असणे आवश्यक असते. बँक सेविंग अकाउंट ला जे चार्जेस लावते जसे की डेबिट चार्जेस एटीएम पेट्रोल चार्जेस एसएमएस चार्जेस इत्यादी. त्याचप्रमाणे कन्सोलेशन चार्जेस अशा प्रकारचे विविध चार्जेस बँक कपात करत असते. आणि बँकेने कमीत कमी निर्धारित केला बॅलन्स आपल्या अकाउंटला नसेल तर बँक आपल्याला आर्थिक दंड लावू शकते.
जर आपल्याला सदरचा लेख आवडला असेल माहिती महत्त्वाची वाटत असेल आणि अशाच प्रकारचे अपडेट आपल्या मोबाईलवर पाहिजे असेल तर आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Read Also: How to Increase Cibil Score: तुमचा सिबिल स्कोर वाढवण्याचे 10 मार्ग!
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment