सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! GPF चा नियम बदलला, नवीन अपडेट्स जाणून घ्या

 आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! GPF चा नियम बदलला, नवीन अपडेट्स जाणून घ्या! कर्मचाऱ्यांना मोठा झटका?

GPF account new instructions

नवी दिल्ली:-  केंद्र सरकारने कर्मचारी यांना मोठा झटका दिलेला आहे जनरल प्रॉव्हिडंट फंड मध्ये रक्कम जमा करणे बाबत मर्यादा निश्चित केलेली आहे. नवीन नियमानुसार सरकारी कर्मचारी यांना त्यांच्या जीपीएफ अकाउंट मध्ये म्हणजेच जनरल प्रॉव्हिडंट फंड या खात्यामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये पाच लाख रुपयापर्यंतच भविष्य निर्वाह निधी रक्कम जमा करता येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक व्याजदरापासून वंचित राहावे लागणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसलेला आहे.

बँकेच्या तुलनेमध्ये जीपीएफ मध्ये ज्यादा व्याजदर:-

GPF general provident fund वर सरकारने 7.1% interest rate व्याजदर लावलेला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कल हा दस्त रक्कम जीपीएफ मध्ये जमा करण्यावर होता. परंतु सरकारच्या नवीन अधिसूचनेनुसार कर्मचारी यांना मिळणाऱ्या या फायद्यापासून वंचित राहावे लागणार आहे. कारण की नवीन अधिसूचनेनुसार एका आर्थिक वर्षामध्ये कमाल मर्यादा पाच लाखापर्यंत केलेली आहे. (More interest rate than banking account) 

केंद्र सरकारने नुकतीच एक अधिसूचना जाहीर केली असून सदरची अधिसूचना बाबत केंद्र सरकारच्या कारमिक, लोक तक्रार निवारण, पेन्शनर्स कल्याण विभागाला याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

ज्या कर्मचाऱ्यांनी एका आर्थिक वर्षात पाच लाखापेक्षा जास्त भविष्य निर्वाह निधी जमा केला असेल त्यांना सर्च प्रक्रिया थांबवणे बाबत कळविण्यात येणार आहे.

GPF भविष्य निर्वाह निधी म्हणजेच जीपीएफ अकाउंट मध्ये पाच लाखापर्यंत निधी जमा झालेला आहे त्यांना सूचना देऊन पाच लाखापेक्षा अधिक रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करता येणार नाही याबाबत कळविण्यात येणार आहे.

👉👉अधिक माहिती येथे वाचा👈👈

जनरल प्रॉव्हिडंट फंड मध्ये पाच लाखापेक्षा अधिक रक्कम जमा करणे बाबत अधिसूचना जाहीर झाल्या आहेत. सरकारने भविष्य निर्वाह निधीमध्ये पाच लाख रुपयापर्यंतच मर्यादा ठेवलेली आहे पाच लाखापेक्षा अधिक निधी जमा करता येणार नाही याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.

👉👉अधिसूचनेबाबत अधिक माहिती येथे वाचा👈👈

जर आपल्याला सदरचा लेख आवडला असेल माहिती महत्त्वाची वाटत असेल आणि अशाच प्रकारचे अपडेट आपल्या मोबाईलवर पाहिजे असेल तर आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!



No comments:

Post a Comment

Thanks For Comment