महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच.....!समितीचा मुख्य उद्देश काय? Old pension scheme strike latest update
महाराष्ट्र राज्य मध्ये दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्य कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. या बे मदत संपाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने एक समिती गठित केलेली आहे त्यामध्ये एकूण चार सदस्य आहेत. चार पैकी तीन सदस्य हे सेवानिवृत्त जुनी पेन्शन धारक अधिकारी आहेत. सदर समिती मार्फत सरकारी कर्मचाऱ्यांना सन 1982-1983 ची जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत चार सदस्यांची समिती नेमण्यात आलेली आहे.
समितीचा मुख्य उद्देश काय?
- या समितीचा उद्देश जुनी पेन्शन योजना लागू करणे नाहीच.
- फक्त खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा याच मुद्द्यावर सदस्य समितीला अहवाल किंवा शिफारस करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी दिलेला आहे.
- याचा अर्थ असा आहे की जुनी पेन्शन योजना बाबत शासनाने या समितीला अहवाल मागितला नाही.
- जुनी पेन्शन योजना लागू करण्याची शिफारस सदरची चार सदस्य समिती करू शकत नाही.
आता खात्रीशीर पेन्शन म्हणजे?
सध्या केंद्र सरकारने सुरु केलेली अटल पेन्शन योजना , किसान मानधन योजना या योजना प्रमाणे खात्रीशिर पेन्शन योजना साठी ठराविक रक्कमच विशिष्ट व्याजदराने गुंतवणुक करुन देण्याचे मानस आहे . याप्रमाणे सदस्य समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
जुनी पेन्शन योजना / शासकीय निर्णय/ शैक्षणिक निर्णय बाबत लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
👉👉आमदारांना किती पगार मिळतो? कधी विचार केलाय का? MLA Salary ?
- ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार वाढला! सरकारचा मोठा निर्णय | Grampanchayat Staff Salary increase 2022
- Important: महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रीम/ बोनस/ वेतन/ पेन्शन मिळणार | Diwali Bonus-advance with Salary
- Read Also : राशन कार्ड धारकांना दिवाळी पॅकेज बोनस मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Ration Card Holders Diwali Package Gift
👉👉👉👉ग्रामपंचायत सरपंच वेतन/मानधन येथे तपासा 👈👈👈👈
सदरचा लेख आपणास आवडला असल्यास समोर नक्की पाठवा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
0 Comments
Thanks For Comment