महाराष्ट्र पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या- पोलीस निरीक्षकाचे पत्र व्हायरल!
धुळे:- सध्या सोशल मीडियावर पोलीस निरीक्षकाचे पत्र व्हायरल होत आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र लिहिले आहे की, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना येत्या दिवाळी सणांमध्ये दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार दिला जावा त्याचे कारण सुद्धा नमूद पत्रामध्ये स्पष्ट केले आहे.
PI Letter to CM Eknath Nath Shinde for Dipawali Bonus :-
महाराष्ट्र धुळे प्रशिक्षण केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षक अधिकारी यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब तसेच महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने लेटर लिहिले आहे की महाराष्ट्र पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्यात यावा.
- Read Also : मुंबई महापालिकचे कर्मचारी शिक्षक-बेस्टचे कर्मचारी यांना 22,500 रु व आरोग्य सेवक यांना 01 महिना पगार दिवाळी बोनस - मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे घोषणा! 👈👈👈👈
- Read Also :माहे जुलै 2022 मध्ये आपले इन्क्रिमेंट किती वाढले या ठिकाणी तपासा 👈👈👈
त्या मागचे कारण असे की महाराष्ट्र मधील इतर सरकारी विभागामध्ये पाच दिवसाचा आठवडा करण्यात आलेला आहे परंतु अद्याप पावतो पोलिसांना अशा प्रकारची कोणतीही सवलत किंवा पाच आठवड्या आठवडा मान्य करण्यात आलेला नाही आहे पोलीस हा सतत ड्युटीवर म्हणून संबोधला जातो.
👉👉
महाराष्ट्रातील इतर प्रशासकीय विभागाच्या तुलनेत पोलीस प्रशासन हे इतर विभागापेक्षा 76 दिवस 12 ते 15 तास ड्युटी शिल्लक करत आहे तेव्हा यापूर्वीसुद्धा पोलिसांना एका वर्षामध्ये 13 महिन्याचे पगार देण्यात यावे याबाबत सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे परंतु त्यावर सुद्धा अद्याप पावतो कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये त्या अनुसरून या पत्रांमध्ये पोलीस निरीक्षक यांनी प्रशासनाला एक विनंती केली आहे की पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्यात यावा.
परंतु पोलीस विभागाला कोणत्याही प्रकारची शनिवारी सुट्टी नसते म्हणजेच इतर विभागाप्रमाणे शनिवार रविवार सुट्टी असते परंतु पोलीस विभागामध्ये अशा प्रकारची कोणतीही सुट्टी नाही आहे.
महाराष्ट्र पोलिसांचे कोणतीही संघटना नाही त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचे हक्कांबाबत शासन दखल घेत नाही असे या पत्रातून दिसून येत आहे तरी महाराष्ट्राचे नवीनतम मुख्यमंत्री अनाथाचे नाथ श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या अशी मागणी या पत्रामध्ये केलेली आहे.
तर अशा प्रकारचे ही सोशल मीडियावर व्हायरल असलेले बातमी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचण्यास आपली मदत होईल आणि प्रशासनाला पोलिसांच्या दुःखाकडे बघण्यास विचार करण्यास भाग पाडेल तेव्हा सदरची पोस्ट आपल्या इतर पोलीस बांधवांना तसेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुद्धा कळू द्या.
- Read Also : राज्य शासनाचा मोठा निर्णय नैमित्तिक रजेमध्ये वाढ | CL Leave increase GR शासन निर्णय निर्गमित दि.03.10.2022
सदरची पोस्ट आवडल्यास किंवा काही कमेंट असल्यास खाली दिलेल्या कमेंट ऑप्शन मध्ये कळवण्यास विसरू नका तसेच आपले विचार कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा.
धन्यवाद....
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment