केंद्र सरकारची मोठी कारवाई! प्ले स्टोअर (Google Play Store) वरील 16 आपलिकेशन हटवले; तुमच्या फोनमध्ये आहेत का?
Cyber Crime News:- सोशल मीडियाचा वापर करून सध्या अनेक सायबर गुन्हे घडत आहेत त्यामध्ये केंद्र सरकारने खडक धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकारच्या नवीन आदेशानुसार (Google Play Store) प्लेस्टोर वरील एकूण 16 आपलिकेशनला बंदी घालण्यात आलेली आहे. यापूर्वीसुद्धा ५०-१००-१५० अशा प्रमाणात विविध अप्लिकेशन बंदी घालण्यात आलेली आहे.
Google Play Store 16 Dangerous Apps Banned:
या आपलिकेशन चा वापर करून लोकांच्या किंवा मोबाईल धारकांच्या मोबाईल मधून महत्त्वाचा डाटा म्हणजेच माहिती चोरून त्याचा गैरवापर करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे मोबाईलची बॅटरी वापरून मोबाईल धोका निर्माण होत आहे त्यामुळे खाली ल प्लेस्टोर होईल आपलिकेशन वर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे.
👉👉केंद्र सरकारने बंदी घातलेल्या 16 आपलिकेशन ची यादी येथे पहा👈👈
The security firm McAFree report मॅकॅफी या सायबर कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुगलने ही कारवाई केलेली आहे यामध्ये केंद्र शासनाने सायबर गुन्ह्याला आळा Cyber Crime घालण्यासाठी खालील आपलिकेशन प्ले स्टोअर Google Play Store Application वरून हटवण्यासाठी गुगलची पत्रव्यवहार केलेला आहे.
👉👉मोबाईलला धोका असलेली १६ आपलिकेशन ची यादी येथे पहा👈👈
सदर आपलिकेशन बंदी घालण्याची कारणे? Why Google Banned Application?
- मोबाईल धारकांच्या मोबाईल मधील बॅटरी अधिक वापर करून लोकांची वैयक्तिक माहिती चोरणे
- युजर्सच्या च्या मोबाईल मधून बँक विषयक माहिती चोरणे
- वापरकर्त्यांच्या डिवाइस मधील अधिक बॅटरींचा वापर अत्याधिक डेटा वापर
- Read Also : कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक 18 ऑक्टोबर 2022
- Latest Update: राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणेच 60 वर्ष होणार! Retiredment Age 60 year Update
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment