NPS कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये मोठे बदल! 04 Big Updates In NPS scheme!

NPS कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये मोठे बदल! 04 Big Updates In NPS scheme!  

What are new changes in NPS scheme? What are the new rules for NPS withdrawal? What will happen to 40% of NPS?
NPS Scheme Update : नवीन NPS पेन्शन योजना ही राज्य शासन सेवेत 2004 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे. परंतु सदरची नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना Old Pension लागू करण्यासाठी राज्य कर्मचारी यांची मागणी आहे त्याबाबत निवेदन सुद्धा सरकारला देण्यात आलेले आहेत. नवीन राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये जुन्या पेन्शन प्रमाणे लाभ मिळत नसल्याने सदरची मागणी करत येत आहे. Old Pension in Panjab नुकतीच पंजाब राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त ओल्ड पेन्शन लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना दिवाळी गिफ्ट मिळाली आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये एकूण ०४ बदल करण्यात आलेले आहेत आणि यामुळे राष्ट्रीय पेन्शन योजना NPS Login खात्यांमध्ये योगदान देत असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता ही मोठी दिलासादायक बातमी देण्यात आलेली आहे.
नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीपासूनच विरोध आहे त्यामुळे वेळोवेळी राज्य कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना Old Pension System लागू करावी यासाठी मागण्या सरकारला होत आहेत. 

सन 2004 ते सन 2013 या कालावधीमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये राज्य राज्य सरकारची योगदान फक्त  10 टक्के होते. त्यानंतर राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये रक्कम ही अत्यंत कमी जमा होत असल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबत आक्षेप नोंदविला त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करावी याची प्रखर मागणी करण्यात येत होती old pension scheme in india त्यामुळे राज्य सरकारकडून ही योगदानाची रक्कम 14 टक्के वाढविण्यात आलेली आहे. nps calculator

सरकारने जुनी पेन्शन योजना अद्याप पावतो लागू न करता त्यामध्ये एकूण चार मोठे बदल करून कर्मचाऱ्यांना दिलासा एक बातमी देण्याचा प्रयत्न केला आहे सदरची चार बदल पाहण्यासाठी आपण वरील लिंक वर जाऊन सविस्तर माहिती वाचू शकता. nps registration

राज्य कर्मचारी विषयक बातम्या तसेच सरकारी शासन निर्णय त्याचप्रमाणे सरकारी योजना याबाबत लेटेस्ट अपडेट साठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close