ST Employees DA 34% एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ३४ टक्के महागाई भत्ता लागू !
Mumbai: महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता (dearness allowance) लागू करणे बाबतचा शासन निर्णय दिनांक 18 ऑक्टोंबर 2022 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचारी यांना २८% टक्के महागाई भत्ता मिळत होता.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कर्मचारी संघटना ह्या आक्रमक झाले होत्या. त्याबाबत त्यांची विविध आंदोलने आणि मागण्या शासनांना निवेदनामार्फत करण्यात आल्या होत्या. राज्यातील अनेक एसटी कर्मचारी हे अनेक महिन्यापासून आवाज उठवत आहेत त्याबाबतच्या बातम्या आपण वाचल्याच आहेत. आता राज्य कर्मचाऱ्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कर्मचारी यांना सुद्धा 38 टक्के (dearness allowance) महागाई भत्ता लागू करण्यात यावा याबाबतचे पत्र शिंदे फडणवीस सरकार यांनी एस टी महा मंडळाला पाठवले आहे.
👉👉38% DA शासन निर्णय येथे पहा👈👈
- महागाई भत्ता 34%..! तुमचा पगार किती वाढणार करा चेक घरी बसून..!
- Read Also: 👉पेन्शन calculate करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
ST Mahamandal staff dearness allowance: एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सहकारी कर्मचाऱ्याप्रमाणे 34% मागे भत्ता लागू करणे बाबतचा निर्णय रखडला होता. त्यामुळे अनेक एसटी कर्मचारी संघटना ह्या आक्रमक झाल्या होत्या. राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता लागू बाबतचा निर्णय दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी देण्यात आला होता त्याबाबतचे परिपत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आले होते. परंतु एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्केच महागाई भत्ता देण्यात येत होता. शिंदे फळणी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनी यांना सुद्धा 34 टक्के महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने MSRTC कर्मचाऱ्यांना दिली गुड न्युज! महागाई भत्त्यात वाढ केली आहे.
👉👉38% DA शासन निर्णय येथे पहा👈👈
ST Bus Employees Allowance Update: शिंदे-फडणीस सरकारने इष्ट कर्मचारी यांना 34 टक्के महागाई भत्ता लागू करण्याच्या निर्णयामुळे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
श्रीरंग बर्गे म्हणाले की महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी यांच्याप्रमाणेच एसटी महामंडळामध्ये 80 हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. सदरच निर्णय हा मागील चार महिन्यापासून प्रलंबित होता.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ केल्यामुळे पगारातील या नव्या वाढीमुळे राज्याच्या मालकीच्या सार्वजनिक वाहतूक संस्थांना दरमहा 15 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. <
अशाच प्रकारच्या सरकारी निर्णय तसेच शासन योजना विषयक माहिती करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. आणि पोस्ट आवडली असल्यास नक्की शेअर करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment