या राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर चे वेतन अदाकरणे बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित! दिनांक 28 नोव्हेंबर 2022

या राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर चे वेतन अदाकरणे बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित! दिनांक 28 नोव्हेंबर 2022

Maharashtra employees salary slip update
महाराष्ट्र शासन निर्णय: सन 2022 ते 2023 या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पीत झालेला वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधीबाबत अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी पारित करण्यात आलेला आहे तो पुढील प्रमाणे आहे .
शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पीत झालेली राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन/ थकबाकी अदा करण्यासाठी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. सदर निधींचे लेखाशीर्ष निहाय वाटप करणे बाबतचा शासन निर्णय दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी पारित करण्यात आलेला आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाचा नीती वाटप संदर्भातील चा शासन निर्णय डाऊनलोड करा आणि वाचून घ्या.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय मध्ये कर्मचारी वेतन आणि थकबाकी तसेच इतर खर्च वित्त विभागाकडून निधीची उपलब्धता ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच मुंबई वित्तीय नियम मधील तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे आदेश आणि नियम अटी देण्यात आलेले आहेत.
सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट करता आमचा खाली व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment