बँकेचे हप्ते थकले आहेत का? काळजी करू नका! कर्जदाराला आरबीआयने दिले महत्त्वाचे अधिकार!..

Loan Recovery Rules : बँकेचे हप्ते थकले आहेत का? काळजी करू नका! कर्जदाराला आरबीआयने दिले महत्त्वाचे अधिकार!..

rbi guidelines for loan recovery
Bank loans Recovery: नमस्कार! आपण एखाद्या बँकेकडून लोन घेतले आहे का? (Bank personal loan) लोन घेतले असल्यास आपल्याला आरबीआयने कर्जदारासाठी जे महत्त्वाचे अधिकार दिले आहेत ते माहीत असणे आवश्यक आहे? आपण मुलाचे शिक्षण, आजारपण किंवा व्यवसायासाठी (Bank business loan), घर बांधण्यासाठी, घर खरेदी करण्यासाठी होम लोन (Home Loan) घेत असतो.
   कर्ज घेतल्यावर आपण त्यासाठी काही गोष्टी बँकेत हमी म्हणून ठेवत असतो. बँकेने आपल्याला घेतलेल्या बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एक मुदत ठरवून दिलेली असते. या मदतीमध्ये आपल्याला वेळेवर कर्ज भरणे आवश्यक असते. मात्र काही कारणास्तव तुम्ही बँकेच्या कर्जाचे हप्ते भरले नाही तर आपल्याला बँकेच्या मार्फत मेसेजेस किंवा फोन कॉल्स यायला सुरुवात होते.
  अशा प्रकरणांमध्ये बरेचदा बँकेच्या वसुली डिपार्टमेंट मार्फत कर्मचाऱ्यांना धमकीचे फोन सुद्धा येतात. त्यामुळे बरीच बँकेची ग्राहक हे तणाव मध्ये जातात आणि जीवाचे बरे वाईट करण्याचे विचार सुद्धा करतात. मात्र आता भारतीय रिझर्व बँकेने कर्ज घेणाऱ्या व्यक्तीसाठी काही नियम आणले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत.
personal Loan Recovery Rules : रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घालून दिल्याने नवीन नियमावलीनुसार बँक कर्जदाराला अनेक अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर आता तुम्ही घेतलेल्या कर्जाचे काही हप्ते भरण्यास अक्षम असाल तर चिंता करू नका. 
जर तुम्हाला बँकेचे कर्मचारी धमकीचे फोन करत असतील तर त्यांच्या विरोधात तुम्ही कारवाई करू शकता. धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विरोधात तुम्ही पोलिसात तक्रार सुद्धा नोंदवू शकता. परंतु या करता तुम्हाला बँकेची तुमच्यासाठी असलेले अधिकार तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.
अनेकांना कर्ज घेतल्यावर बँका विविध प्रकारच्या ऑफर्स देतात. त्याचप्रमाणे कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही अनेक प्रकारचे चौकशी करतात त्याचप्रमाणे हप्ते भरताना देखील ती बुडाल्यास तुम्हाला असलेल्या अधिकाराची माहिती मिळायला हवी.
वरील लिंक वर जाऊन तुम्ही आपले बँक हफ्ते थकीत असल्यास आरबीआयने कर्जदाराला महत्त्वाच्या अधिकार दिले आहेत ते वाचा आणि समजून घ्या यापुढे तुम्हाला कोणताही बँकेचा अधिकारी त्रास देणार नाही.

अत्यंत महत्त्वाचे:- जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहिजे असल्यास आमचा खाली व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!


No comments:

Post a Comment

Thanks For Comment