शासकीय कर्मचाऱ्यांकडुन "एक दिवसाची" भारत बंदची हाक ! देशभरातील सर्व कर्मचारी "भारत बंद"मध्ये सहभाग घेणार!

शासकीय कर्मचाऱ्यांकडुन "एक दिवसाची" भारत बंदची हाक ! देशभरातील सर्व कर्मचारी "भारत बंद"मध्ये सहभाग घेणार!

OLD pension scheme latest updates

जुनी पेन्शन योजना : सरकारी कर्मचारी यांची सन 1982- 84 मधील जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना सुरू केलेली आहे. परंतु सदर नवीन नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच नवीन पेन्शन योजना नुसार सेवानिवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह होत नाही त्यामुळे पूर्वीप्रमाणेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याकरिता विविध संघटनेमार्फत आंदोलने आतापर्यंत करण्यात आलेले आहेत. सरकारला निवेदने देऊन सुद्धा सरकार याबाबत नकारात्मक दिसत आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात सरकारने स्पष्ट केले आहे की, जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्य दिवाळखोरी मध्ये निघेल.

सरकारच्या या निर्णयामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची आशा मावळत आहे असे दिसत आहे. तेव्हा शासकीय कर्मचाऱ्यांकडून याचा निषेध म्हणून एक दिवसाची भारत बंदची हाक देणार आहेत अशी बातमी सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी देशभरातील 36 लाख कर्मचारी एकत्र येणार आहेत.

"नोव्हेम्बर 2005 मध्ये बंद केलेली जूनी पेंशन योजना पुन्हा सुरु करता येणार नाही असे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी म्हटले आहे."

National pension scheme:-

  "नॅशनल रेल्वे मजदूर यूनियन"च्या वार्षिक अधिवेशन नागपुर येथे होणार आहे, यावेळी ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे सरचिटणीस श्री शिवगोपाल मिश्रा यावेळी बालताना सांगत होते कि , 50 हजार रुपये वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्याला साधारण २५००/- रुपये पेंन्शन मिळते .तर जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांस 25,000/- रुपये निवृत्तीवेतन मिळायचे .

देशभरामध्ये विविध ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहेत तेव्हा काही राज्यांनी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात हिवाळी अधिवेशन यामध्ये विधान केले आहे की जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्य दिवाळखोरी मध्ये निघेल.

या विधानावरून स्पष्ट होते की महाराष्ट्र राज्य मध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याची अशा मावळताना दिसत आहे.

Old pension scheme in Maharashtra latest update:

तेव्हा देशभरातील विविध संघटना मार्फत अधिवेशने घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणी करता लवकरच भारत बंद ची हाक देणार आहेत. सरकारला कोंडीत पाडण्याचा प्रयत्न शासकीय कर्मचारी यांच्याकडून होणार आहे. भारत बंद शासकीय कर्मचारी यांच्याकडून देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये भारत देशातील सर्व शासकीय कर्मचारी भाग घेणार आहेत अशी बातमी सध्या सोशल मीडियावर करत आहे.

राज्य सरकारी कर्मचारी विषयक नियम तसेच शासकीय जीआर लेटेस्ट अपडेट करता आमच्या काही व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

👉👉👉👉 ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈👈👈

सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.  

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close