Old pension March 2023: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपातून माघार...

Old pension March 2023: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपातून माघार

Old Pension Scheme

Old pension strike March: 

      महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सकारात्मक असल्यामुळे जुनी पेन्शन योजना राबविण्याबाबत पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामधून राज्यातील प्राथमिक शिक्षक संघाने माघार घेतल्याची जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य सरकार हे जुनी पेन्शन योजना राबवण्यासाठी सकारात्मक आहे आणि सरकारला वेळ देण्यासाठी संघाची तयारी असल्याने या संपामधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांचे अध्यक्ष श्री संभाजी थोरात यांनी स्पष्ट केले.

जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांची राजीनामे:

      आपल्या संघटनेच्या राज्याध्यक्ष मा. श्री. संभाजीराव थोरात यांनी जुनी पेंशन च्या संपाबाबत घेतलेला निर्णय धोरणात्मक नसून या बाबीचा आम्ही सर्व कार्यकारिणी सदस्य निषेध करून कार्यकारिणीच्या विविध पदाचा राजीनामा देत आहोत तरी आमचे राजीनामे मंजूर व्हावे. अशा प्रकारचे लेटर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यावरून स्पष्ट दिसते की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांनी राज्य सहकारी जुनी पेन्शन योजना करता दे मदत संप यामधून माघार घेतली आहे.
Old pention samp March,old pension scheme for government employees

Primary teacher resigns form old pension strike:-

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा सेलू कोअर कमिटी सदस्य म्हणून राजीनामा
प्रति,
श्री अमोलराव निकम
तालुका अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा सेलू महोदय,
वरील विषयी सविनय कळविण्यात येते की, ज्या अर्थी संपूर्ण महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे परंतु महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा यात कुठलाही सक्रिय सहभाग नसल्याने जी संघटना जुन्या पेन्शन साठी काम करू शकत नाही त्या संघटनेत मी राहू इच्छित नाही. तरी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ कोर कमिटी तालुका सेलू सदस्य तथा एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून मी आपल्या संघटनेतून बाहेर पडत आहे.
-एक जुनी पेन्शन फायटर रवी गोपीनाथ कांबळे प्राथमिक शिक्षक
(Maharashtra govt employees on strike for Old Pension Scheme)
वरील प्रमाणे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून अशा प्रकारचे राजीनामे  देऊन संघटने मधून बाहेर पडत आहे.
(Juni pension Yojana bemood samp)

👉जुनी पेन्शन योजना बाबत आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा

👉👉आमदारांना किती पगार मिळतो? कधी विचार केलाय का? MLA Salary ? 

👉👉👉👉ग्रामपंचायत सरपंच वेतन/मानधन येथे तपासा 👈👈👈👈

सदरचा लेख आपणास आवडला असल्यास समोर नक्की पाठवा.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!


Post a Comment

0 Comments

close