या शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्याचे निर्देश परिपत्रक निर्गमित दिनांक 4 जानेवारी 2024 | 7th pay commission latest news

या शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्याचे निर्देश! परिपत्रक निर्गमित दिनांक 4 जानेवारी 2024

7th pay commission latest news

महाराष्ट्र शासन निर्णय:

     शालार्थ प्रणाली मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता, सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता अदा करण्याकरता तसेच वैद्यकीय देयके अदा करून देणे बाबत शिक्षक संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी श्री पवन जोशी बिजनेस ॲनालिस्ट मुंबई यांना पत्रकार केलेला आहे. 

7th pay commission latest news today 2024: 

    या पत्रानुसार अंतर्गत शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता अदा करण्यासाठी तसेच त्यांची वैद्यकीय देयके अदा करण्यासाठी माहे डिसेंबर 2023 , माहे जानेवारी 2024 तसेच माहे फेब्रुवारी 2024 या महिन्याकरता टॅब उपलब्ध करून देण्यात यावा. असा पत्रकार केला आहे.
  सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की राज्यातील जिल्हा परिषद (ZP) अंतर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता अदा करण्यासाठी तसेच वैद्यकीय देयक याद करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आलेली आहे.
  सदर परिपत्रकामुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकीत सातव्या वेतन आयोगाचे हप्ते मोकळे करण्यासाठी हा पत्र्यावर करण्यात आलेला आहे.
  सदरचे परिपत्रक राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत निर्गमित करण्यात आले आहे सविस्तर पत्र आपण पुढील वाचू शकता.
7th pay commission date,
अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सौजन्य:- बीबीसी न्यूज नेटवर्क
ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

Post a Comment

0 Comments

close