MPSC Departmental PSI Exam Test 06 || MPSC PSI Limited Departmental Examination paper Test 06

MPSC Departmental PSI Exam Test 06 - Question Papers  || MPSC PSI Limited Departmental Examination paper Test -06

      [ Dept PSI Exam Test Number 06 सोडवा  मोफत  Total 15 Question with Answer ] 

departmental psi question paper with answer in marathi pdf departmental psi question paper pdf download departmental psi pre question paper with answer in marathi pdf departmental psi pre exam question paper departmental psi question paper 2016 psi departmental exam books pdf free download departmental psi exam 2021 departmental psi exam 2016 answer key
Best Of Luck...............☺
[ Test Number 06]

Dept PSI Exam Law Paper Test - 06 |पोलिसांची खात्यांतर्गत परीक्षा ची तयारी करिता आज  15 प्रश्न  अभ्यासा:- Dept PSI Exam Paper- I Question with Answer solve below

1) खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्टय आहे ?
A) भारत धार्मिक राज्य आहे
B) भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे.
C) भारत भांडवलशाही राज्य आहे.
D)एकही नाही

------------------------------------
2) योग्य विधान ओळखा . 
अ) राजेंद्र प्रसाद हे नियम समितिचे अध्यक्ष होते ब) मौलाना अबूल कलाम आझाद हे या समितीचे अध्यक्ष नव्हते .
1) फक्त अ बरोबर
2) फक्त ब बरोबर
3) दोन्ही बरोबर
4) दोन्ही चूक

------------------------------------

3) योग्य विधान ओळखा .
 अ) भारतीय राज्य घटनेने आयरिश राज्यघटनेकडून मार्गदर्शक तत्व घेतलेली आहेत . ब) भारताने राष्ट्रपती निवडणूकीची पद्धत आयरिश घटनेकडून घेतलेली नाही

1)फक्त अ बरोबर
2)फक्त ब बरोबर
3)दोन्ही बरोबर
4)दोन्ही चूक

------------------------------------
4) समोरील योग्य विधान ओळखा . 
अ) संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षासाठी डॉ सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव जे बी कृपलानी यांनी सुचवले नाही . ब) 1946 च्या कॅबिनेट मिशन नुसार भारताची संविधान सभा बनली .

1)फक्त अ बरोबर
2)फक्त ब बरोबर
3)दोन्ही बरोबर
4)दोन्ही चूक

------------------------------------

5) समोरील विधान ओळखा .
 अ) 1935 च्या कायदयात प्रांतिक स्वायत्ततेची तरतूद नव्हती . ब) 1909 च्या कायद्यात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद होती .

1)फक्त अ बरोबर
2)फक्त ब बरोबर
3)दोन्ही बरोबर
4)दोन्ही चूक

------------------------------------

6) समोरील योग्य विधान ओळखा .
 अ) केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना ही 1919 च्या कायद्यातून घेतली आहे. ब) 1935 च्या कायद्याने "शेषाधिकार" केंद्राकडे सोपविले .

1)फक्त अ बरोबर
2)फक्त ब बरोबर
3)दोन्ही बरोबर
4)दोन्ही चूक

------------------------------------

7) समोरील  योग्य विधान ओळखा 
अ) राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायम स्वरूपी अध्यक्ष होते . ब) 29Aug1947 रोजी डॉ आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली .

1)फक्त अ बरोबर
2)फक्त ब बरोबर
3)दोन्ही बरोबर
4)दोन्ही चूक

------------------------------------

8) पुढीलपैकी कार्यकारी विभागात कोण येत नाही .

1)CAG
2)राष्ट्रपती
3)महान्यायवादी
4)मंत्रिमंडळ

------------------------------------

9) कोणत्या देशाकडून राज्यपालची निवड पद्धत  स्वीकारली आहे.?

1)कॅनडा
2)ऑस्ट्रेलिया
3)USA
4)None

------------------------------------
मागील MPSC Dept PSI online test  टेस्ट क्रमांक ०4 येथे मिळेल.
------------------------------------


10) योग्य विधान ओळखा . अ) संविधान सभेने 22 समित्या तयार केल्या होत्या . ब) उद्‌दिष्टांचा ठराव संविधान सभेने 22Jan1948 रोजी स्वीकृत केला.

1) फक्त अ बरोबर
2) फक्त ब बरोबर
3) दोन्ही बरोबर
4) दोन्ही चूक

------------------------------------

11. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केंव्हा दुरुस्त करण्यात आली ?

1)1952
2)1966
3)1976
4)1986


------------------------------------

12. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?

1)उद्देशपत्रिका
2)मूलभूत अधिकार
3)मूलभूत कर्तव्ये
4)राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

------------------------------------

13. खाली दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्टये आणि त्यासमोर दिलेले स्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. अ. कॅबिनेट व्यवस्था – फ्रान्स ब. मूलभूत हक्क – सोव्हिएत युनियन क. उर्वरित अधिकार - ऑस्ट्रेलिया ड. मार्गदर्शक तत्त्वे - जर्मनी

1)अ आणि ब बरोबर, तर क आणि ड चूक आहेत
2)अ, क, ड बरोबर, तर ब चूक आहे
3)सगळे चूक आहेत
4)क आणि ड बरोबर, तर अ आणि ब चूक

------------------------------------

14) पुढीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट नाही?

१)आर्थिक स्थैर्य व आर्थिक वाढ
2)पूर्ण रोजगार निर्मिती
३)विनिमय दराचे नियंत्रण
४)राहणीमानाचा दर्जा उंचावणे

------------------------------------

१५) शासकीय अंदाजपत्रक हे विशिष्ट काळातील -----------चे विवरण पत्र असते?

१)प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराचे
2)प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाचे
३)महसुली व भांडवली खर्चाचे
४)महसुली उत्पन्नाचे

----------------------------------------------------------
वरील 15 प्रश्नाची उत्तरे खाली दिलेली आहेत  (Answers Given Below ):- 

प्रश्न क्र.०१)  उत्तर ;- B) भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे.
प्रश्न क्र.०२)  उत्तर :-   3) दोन्ही बरोबर
प्रश्न क्र.०३) उत्तर :-   1) फक्त अ बरोबर
प्रश्न क्र.०४) उत्तर :- 2) फक्त ब बरोबर
प्रश्न क्र.०५) उत्तर :-  2) फक्त ब बरोबर
प्रश्न क्र.०६) उत्तर :-4) दोन्ही चूक
प्रश्न क्र.०७) उत्तर :- 3) दोन्ही बरोबर
प्रश्न क्र.०८)उत्तर :- 1) CAG
प्रश्न क्र.०९) उत्तर :- 1) कॅनडा
प्रश्न क्र.१०) उत्तर :-1) फक्त अ बरोबर
प्रश्न क्र.११) उत्तर :- (3) 1976
प्रश्न क्र.१२) उत्तर :- (1) उद्देशपत्रिका
प्रश्न क्र.१३) उत्तर :- (3) सगळे चूक आहेत
प्रश्न क्र.१४) उत्तर :- ३) विनिमय दराचे नियंत्रण
प्रश्न क्र.१५) उत्तर :- ३) महसुली व भांडवली खर्चाचे
( important Note :-  If you any correction or change required in above Question so please don't forgot to comments below ) मित्रानो मागील टेस्ट क्रमांक ०१ सोडवली  कि नाही? नसेल सोडवली तर येथे क्लिक करा आणि सोडवा व अभ्यासा. 
Dept PSI Exam Study Material  देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न कसा वाटला comment मध्ये नक्की कळवा. MPSC Departmental PSI Exam Test अभ्यासा रोज एकदा तरी भेट द्या आणि रोजरोज नवीन टेस्ट सोडवा अगदी मोफत..

MPSC Departmental PSI Exam :- 

                                 खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक तयारी करतांना पुढील अभ्यासक्रम  हा समोर ठेवूनच तयारी करा.आपल्याला कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे ते अगोदरच ठरावा अणि त्याच्या रनिंग नोट्स काढत चला. MPSC Departmental PSI Exam ची तयारी करताना पेपर १ अणि पेपर 2 चा घट्कानुसार  MPSC Departmental PSI Exam Syllabus PDF आपण स्पेशल पोस्ट मधे दिली आहे. MPSC Departmental PSI Exam online test आपन घेत असतो त्या रोज अभ्यासा.

◆मराठी
◆इंग्रजी
◆ इतिहास व समाजसुधारक
◆ भूगोल
◆अर्थशास्त्र
◆ पंचायतराज
◆शेजारील राष्ट्रांशी संबंध
◆ चालू घडामोडी

Departmental PSI च्या परिपूर्ण तयारीसाठी रोज भेट द्या अणि पेपर सराव करा.

माननीय श्री निखिल जिजाराम खेमनर, (उपजिल्हाधिकारी-2019) यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन :-

                                   कोणतंही ध्येय आपण जर डोळ्यासमोर ठेवलं असेल तर ते साध्य करायला आपल्याकडे आवश्यक असतो आत्मविश्वास, नीरजजी चोप्रा यांनी भाला फेकण्यापूर्वीच आपण जिंकलो आहोत असे प्रकट केले होते , गरुडाचीही एखाद्या भक्ष्यावर साधी नजरही पडली तरीही कोणत्याही परिस्थितीत त्याची शिकार करायचिच अशी कंबर त्याने कसलेली असते.  असाच दृष्टीकोन ठेऊन तुम्हीही पेन हातात घेतल्यावर आपण 65+ मार्क्स सहज मिळवणार आहोत, असाच ध्यास मनी ठेवा. 

                         तुम्ही आतापर्यंत किती वाचल आहे? काय वाचल आहे?, काय वाचायचं राहील आहे? , याचा काहीही विचार करू नका. माझ सगळं वाचून झालं आहे, हाच विचार तुम्हीं करा. बाकी 50% अभ्यासाच्या जोरावरही आपण elimination techniques, Comparative Analysis, Prediction , Common Sense, Tricks, Logic लावून 90% प्रश्न सोडवू शकतो. पेपर सोडवत असतानाही तुम्ही तुमचा आत्मविश्वास , प्रेरणा, या गोष्टी डळमळून देऊ नका? एखादा प्रश्न सोडवताना तुम्हि तो चुकला आहात, अस जरी तुमच्या लक्षात आलं तरीही तणावात जाऊ नका, तुमच्याकडे बाकीचे 99 प्रश्न उरलेले आहेत, त्यावर लक्ष द्या.

                        स्पर्धा परीक्षेची परिस्थिती अलिकडे गर्दीने भरलेल्या पुणे महानगरपालिकेच्या PMT बसेस सारखी झालीय, तुम्हाला त्या बसेसच्या पायऱ्या पार करून त्यात बसायचं आहे, आणि हो तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच तुम्हि त्या पार कराल. तुम्हाला Combined पूर्व परीक्षा 2020-21 साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐

Post a Comment

0 Comments

close