या कर्मचाऱ्यांना दिवाळी बंपर गिफ्ट! 12 % पगारवाढीसह 05 वर्षाचे DA थकबाकी मिळणार..

या कर्मचाऱ्यांना दिवाळी बंपर गिफ्ट! 12 % पगारवाढीसह 05 वर्षाचे DA थकबाकी मिळणार..

7th pay commition gift on diwali

7th Pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचे बातमी आहे दिवाळीमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 12% वेतन वाढीसह मागील 05 वर्षापासून थकबाकी असलेला DA देण्यास मंजुरी दिलेली आहे.

   यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 04 टक्के डिअरनेस अलाउन्स वाढवून खुश करण्यात आलेले आहे आता दिवाळी अगोदरच त्यांना त्यांच्या पगारी मध्ये 12 टक्के वाढ करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मागील पाच वर्षाचे डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता थकबाकी सुद्धा देय करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.

हे सुध्दा वाचा: राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा धक्का !पगारीला लागणार कात्री लागणार, परिपत्रक निर्गमित..

    सदरची वेतन वाढ तसेच महागाई भत्ता थकबाकी ही केंद्र सरकारच्या अधिनस्त असणाऱ्या एकूण 04 जनरल विमा कंपनीमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना हा सदरचा लाभ अनुज्ञेय राहील. (diwali bumper gift to central employees)

 कोणाला लाभ मिळेल?

  1. जे कर्मचारी ऑगस्ट 2017 पासून सेवानिवृत्त झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा 12 टक्के वेतनवाडीसह महागाई भत्ता देय करण्यात आलेला आहे.
  2. जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना दिवाळी भेट मिळेल.
या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट 2017 पासून वाढीव पगार तसेच थकबाकी रक्कम सुद्धा मिळणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सदरचे अधिसूचना जारी केलेली आहे या निर्णयामुळे संबंधित कंपनीवर एकूण आठ हजार कोटी रुपयांचा बोजा वाढणार असल्याचे समजते आहे.

केंद्र शासनाकडून निर्देश देण्यात आले आहे की यामध्ये सार्वजनिक क्षेत्रात न्यू इंडिया विमा कंपनी युनायटेड इंडिया विमा कंपनी तसेच विमा कंपनी.(central employee ssalary increment 5 years DA arrears) 

👉👉अधीक महिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment